• Login
Tuesday, October 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

अलिबागच्या शंतनुचे पुरुषोत्तम करंडकावर नाव

Sayali Patil by Sayali Patil
February 15, 2022
in sliderhome, अलिबाग, मनोरंजन
0 0
0
अलिबागच्या शंतनुचे पुरुषोत्तम करंडकावर नाव
0
SHARES
182
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

आ. जयंत पाटील यांच्याकडून कौतुक
| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
पुरुषोत्तम करंडक पटकावणार्‍या अलिबागच्या शंतनु जोशी यांचा आमदार जयंत पाटील यांच्या कडून अलिबाग शेतकरी भवन येथे बोलावून आवर्जून कौतुक केले. यावर्षीचा अतिशय मानाचा समजला जाणारा पुरुषोत्तम करंडक बृहनमहाराष्ट्र वाणिज्य महाविद्यालय पूणे यांनी पटकावले. एकांकिकेचे नाव मंजम्मापुराणम् असे होते. या एकांकिकेचे – लेखन व दिग्दर्शन शंतनू जोशी व योगेश सप्रे यांनी केले. तसेच प्रमुख भूमिका शंतनू जोशी यांनी साकारलेली होती. याच निमित्ताने आज दि.15 फेब्रुवारी 2022 रोजी शेतकरी भवन येथे शेतकरी कामगार पक्ष सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी शंतून जोशी यांचे विशेष कौतूक केले. अलिबाग येथील शंतनू जोशी याने पुरुषोत्तम करंडक या मानाच्या स्पर्धेत सहभागी होऊन अभिनयाचे पारितोषीक व प्रथम क्रमांकाच्या करंडकावर नाव कोरलेले आहे.


तसेच यानंतर पिंपरी चिंचवड येथे झालेल्या गडकरी करंडक या स्पर्धेत देखील अभिनयाचे पारितोषीक मिळविलेले आहे. अलिबाग आणि परिसरात पुरुषोत्तम करंडक मिळविण्याचा पहिला शंतनू जोशी यांनी पहिल्याच प्रयत्नात पटकावलेला आहे. पुरुषोत्तम करंडक ही महाराष्ट्रातील एक मानाची स्पर्धा आहे. या स्पर्धेतूनच आजच्या अनेक दिग्गज कलावंतांनी आपल्या कामगिरीची मुहूर्तमेढ रोवलेली आहे जसे की, अमेय वाघ, आलोक राजवाडे, निपूण धर्माधिकारी, मृण्मयी देशपांडे, अमृता सुभाष, प्रविण तरडे, क्षितिज दाते या कलाकारांची आजची कामगिरी हे या स्पर्धेचे यश आहे. सदर कौतूक समारंभास आमदार जयंत पाटील यांचे समवेत अ‍ॅड.सचिन जोशी, प्रसिध्द संगीत दिग्दर्शक विक्रांत वार्डे, रायगड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर वाघमोडे व मिलिंद जोशी हे उपस्थित होते.

Related

Tags: alibagmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspurushottam karandaktrophywinner
Previous Post

उद्यापासून मुंबई व नवी मुंबईकरांच्या सेवेस वॉटर टॅक्सीसेवा

Next Post

किरीट सोमय्या ईडीचा एजंट – खा. संजय राऊत

Sayali Patil

Sayali Patil

Related Posts

कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?
sliderhome

कुंदनमलचा बंगला महसूलच्या रडारवर?

October 6, 2026
माणगावामध्ये लाच स्वीकारताना दोन महिलांना रंगेहाथ पकडले
sliderhome

थळ येथील तलाठ्यासह कोतवाल एसीबीच्या जाळ्यात

October 6, 2026
आगरी समाजाचा लढवय्या आवाज हरपला: जयंत पाटील
sliderhome

आगरी समाजाचा लढवय्या आवाज हरपला: जयंत पाटील

October 6, 2026
महसूल विभागातील लाचखोरांवर कारवाई
sliderhome

महसूल विभागातील लाचखोरांवर कारवाई

October 6, 2026
स्मार्ट मीटर विरोधात जनआंदोलन करणार: चित्रलेखा पाटील
sliderhome

स्मार्ट मीटर विरोधात जनआंदोलन करणार: चित्रलेखा पाटील

October 6, 2026
मिसिंग लिंकवर दोन अपघात; सहा जण जखमी
sliderhome

मिसिंग लिंकवर दोन अपघात; सहा जण जखमी

October 6, 2026
Next Post
किरीट सोमय्या ईडीचा एजंट – खा. संजय राऊत

किरीट सोमय्या ईडीचा एजंट - खा. संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?