• Login
Friday, March 27, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

प्रागतिक पक्ष भाजपच्या विरोधातच – आ. जयंत पाटील

Madhavi Sawant by Madhavi Sawant
May 5, 2023
in sliderhome, देश, मुंबई, राजकीय, राज्यातून, रायगड
0 0
0
प्रागतिक पक्ष भाजपच्या विरोधातच – आ. जयंत पाटील
0
SHARES
137
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

महाविकास आघाडीने विश्‍वासात घेण्याचेही आवाहन
। मुंबई । प्रतिनिधी ।
राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपसोबत जाणार नाहीत, मात्र महाविकास आघाडीने गृहीत न धरता या सर्व पक्षांना विश्‍वाासात घ्यावे, असे आवाहन शेकाप सरचिटणीस आ. जयंत पाटील यांनी गुरुवारी मुंबई येथे केले.

राज्यातील प्रागतिक पक्षांच्या आघाडीतर्फे राज्यभरातील प्रमुख पदाधिकार्‍यांची संवाद सभा चर्चगेट येथील इंडियन मर्चंट चेंबरच्या सभागृहात आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.डॉ. अशोक ढवळे, कॉ.उदय नारकर, जनवादी महिला सभेच्या कॉ.मरियम ढवळे, समाजवादी पक्षाचे प्रदेश अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. प्रकाश रेड्डी, जनता दलाचे प्रभारी अध्यक्ष नाथा शेवाळे, महासचिव प्रताप होगाडे, शेकापचे प्रा. एस. व्ही. जाधव, भारतीय रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीचे अ‍ॅड (डॉ). सुरेश माने, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्षाचे कॉ. किशोर ढमाले, आरपीआय सेक्युलरचे पँथर श्याम गायकवाड, सीपीआय एमएल लिबरेशनचे कॉ.अजित पाटील, लाल निशाण पक्षाचे कॉ. विजय कुलकर्णी आदी नेते उपस्थित होते.

आताच्या भाजपपेक्षा अधिक मोठे यश 1971 साली तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींनी मिळवले होते. परंतु पाच वर्षात देशात सत्ता परिवर्तन झाले होते; याची आठवण करून देत, दिवा मोठा होतो तेव्हा तो मालवायला आलेला असतो, याचे भान भाजपने आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठेवावे, असे जयंत पाटील यांनी सांगितले.

सपा नेते आ.अबू आझमी यांनी या परिषदेचे उद्घाटन केले. यावेळी बोलताना मुस्लिम समाजाला जाणीवपूर्वक बदनाम करण्याचा आणि एकटे पाडण्याचा प्रयत्न संघ परिवाराकडून होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

संघ परिवाराने निर्माण केलेल्या धार्मिक उन्मादाला तोंड देण्यासाठी धर्म प्रबोधनाची चळवळ सुरू करण्याची आवश्यकता किशोर ढमाले यांनी व्यक्त केली. कोकणच्या विकासासाठी आणि रोजगारासाठी रिफायनरीची गरज असल्याचे सरकारकडून सांगितले जात आहे. मात्र प्रगत तंत्रज्ञानामुळे कमाल 950 उच्च शिक्षितांनाच येथे नोकर्‍या मिळतील, ज्यात स्थानिक कुणीच नसतील! प्रदुषणाला मात्र कायमचे तोंड द्यावे लागेल, असे सीपीआयएमएल (लिबरेशन)चे कॉ.अजित पाटील म्हणाले. यावेळी बारसू परिसरात सुरू असलेल्या रिफायनरी विरोधी आंदोलनाला पाठिंबा जाहीर करण्यात आला. शेकापचे राजेंद्र कोरडे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.

आंदोलनाचे मोहोळ
प्रागतिक पक्षांचा मुख्य शत्रू वा विरोधक भाजपच आहे. त्यामुळे त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्‍नच येत नाही. राज्यातील शेतकर्‍यांना मोफत वीज मिळावी, ओबीसींची स्वतंत्र जनगणना व्हावी, शेतीला उद्योग म्हणून दर्जा मिळावा, शेतीच्या विम्याचा काळाबाजार आधी प्रश्‍नांवर पुढील काळात आंदोलनाचे मोहोळ राज्यभरात उठविण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. येत्या काळात राज्यात विभागवार नेत्यांच्या बैठका व कार्यकर्त्यांचे मेळावे व शेवटी मुंबईत विराट मोर्चा असा कार्यक्रमही त्यांनी जाहीर केला.

सरकार आणि व्यवस्थापनात भ्रष्टाचार – प्रताप होगाडे
सरकार आणि व्यवस्थापनातील भ्रष्टाचारामुळे राज्यातील जनतेला देशातील सर्वात महागडी वीज खरेदी करावी लागत असल्याचा आरोप केला. सरकारने ठरवले तर शेतकर्‍यांना मोफत वीज देणे शक्य आहे.

भाजपची उलटी गिनती सुरू झाली असून 2024 मध्ये देशात परिवर्तन अटळ आहे.त्यासाठी राज्यातील प्रागतिक पक्षांनी संघटित राहून आपली ताकद वाढविली पाहिजे.

डॉ. अशोक ढवळे,माकपचे नेते

Related

Tags: alibagbhai jayant patilbjpkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspwp newsraigadskp newsप्रागतिक पक्ष
Previous Post

शिक्षक संघाकडून गुणवंत शिक्षकांचा सन्मान

Next Post

नेरळमध्ये एका रात्री पाच ठिकाणी चोरी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

क्षयरोगमुक्तीची लढाई अधांतरीच!

March 26, 2026
रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष
sliderhome

रायगडमध्ये श्रीराम जन्मोत्सवाचा जल्लोष

March 26, 2026
झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले
sliderhome

झिरवाळ अडचणीत; कथित व्हिडिओमुळे राजकारण तापले

March 26, 2026
उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प
sliderhome

उद्या सादर होणार रायगड जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प

March 26, 2026
कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प
sliderhome

कोट्यवधींची बिले थकल्याने कामे ठप्प

March 26, 2026
उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक
कर्जत

उड्डाणपुलामुळे शेतकरी आक्रमक

March 26, 2026
Next Post
बिल्डरचा ग्राहकाला 21 लाखांचा चुना

नेरळमध्ये एका रात्री पाच ठिकाणी चोरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?