| पनवेल | प्रतिनिधी |
भारतीय शेतकरी कामगार पक्षाचा 77 वा वर्धापन सोहळा 2 ऑगस्ट रोजी मोठ्याा उत्साहात होणार असून, यानिमित्त पंढरपूर येथे शेकापचे दोन दिवस भव्य अधिवेशन भरविले जाणार आहे. तर 1 ऑगस्ट रोजी उरण-जासई येथे वर्धापन दिनानिमित्ताने शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता मेळावा होणार आहे. कार्यकर्त्यांनी या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन शेकापच्यावतीने करण्यात आले आहे.
उद्या उरण येथे शेकापचा कार्यकर्ता मेळावा
-
by Krushival

- Categories: पनवेल, रायगड
- Tags: anniversaryindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadskpskp news
Related Content
शिक्षक पतपेढी वादाच्या भोवऱ्यात
by
Sanika Mhatre
September 22, 2026
उत्कृष्ट कामगिरीबद्दल संतोष पाटील यांचा सन्मान
by
Sanika Mhatre
September 22, 2026
पाण्यासाठी चिमुकलेच बनले रिपोर्टर!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
रोजगार महाकुंभाला कंपन्यांची पाठ!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
पतीनेच रचला घरफोडीचा बनाव!
by
Sanika Mhatre
September 22, 2026
वायशेतमध्ये लाखोंचा अवैध दारुसाठा
by
Sanika Mhatre
September 22, 2026