• Login
Tuesday, June 16, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

माढा, हातकणंगले लोकसभेवर शेकापचा दावा

Krushival by Krushival
March 12, 2024
in sliderhome, राजकीय, सांगोला
0 0
0
माढा, हातकणंगले लोकसभेवर शेकापचा दावा
0
SHARES
101
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| सांगोला | प्रतिनिधी |

राज्यातील माढा व हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची इंडिया आघाडीकडे शेकापने मागणी केली आहे. येथील लोकांच्या मनात काय आहे हे मला माहीत आहे. शेकापचा कार्यकर्ता जिद्दी असून, निष्ठा ठेवणारा आहे. जय-पराजय होत असतो, परंतु आम्ही सन्मान सोडत नाही. शेकापचा मतदारसंघात जो सन्मान आहे, तो पुढच्या पिढीने चालविणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केले.

सांगोला येथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मैदानावर शेतकरी कामगार पक्षातर्फे सोमवार (ता. 11) रोजी शेतकरी मेळावा झाला. यावेळी आमदार जयंत पाटील बोलत होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी शरद पवार काँग्रेसचे आमदार रोहित पवार, रतनबाई देशमुख, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख, संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष प्रवीण गायकवाड, बाबुराव गायकवाड अभिषेक कांबळे, शिवसेनेचे सूर्यकांत घाडगे, तुषार इंगळे, सुरज बनसोडे, दत्तात्रय टापरे, वैभव केदार यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

आमदार जयंत पाटील मेळाव्यास मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, रोहित पवार यांनी प्रथम पंचवीस वर्षे व्यवसाय केला व त्यानंतर ते आमदार झाले, जनतेला कळले पाहिजे. शेकापमुळे रामदास आठवले हे खासदार झाले; परंतु भाजपामध्ये जाऊन त्यांनी विचाराला तिलांजली दिली, अशी खंत व्यक्त केली.
शेकापमध्ये मतभेद असले तरी पक्षात लोकशाही आहे. तुमच्या मनात काय आहे हे मला माहीत आहे, तुमच्या मनाचा आदर मी नक्कीच करणार आहे. परंतु, आताच मी उमेदवारीची घोषणा करणार नाही, तर इंडिया आघाडीची जागावाटपानंतर तुमच्या मनातील व्यक्तीचा मी निश्चितपणे आदर करेन. यावेळी दत्ता टापरे, सूरज बनसोडे, डॉ. अनिकेत देशमुख यांनी आपली मनोगत व्यक्त केली.

प्रस्ताविक विनायक कुलकर्णी यांनी केले. या मेळाव्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी आमदार रोहित पवार, आमदार जयंत पाटील, डॉ. बाबासाहेब देशमुख, डॉ. अनिकेत देशमुख यांची खुल्या वाहनांमधून काढण्यात आलेल्या रॅलीला मोठा प्रतिसाद मिळाला.

सांगोल्याचा पुढचा आमदार शेकापचाच

काय हितलं वातावरण, काय ती लोकं, काय येथील लोकांचे प्रेम, काय तो स्वाभिमान, सगळं जबरदस्त! परंतु, येथील झाडीवाल्या आमदारांना हे कधीच दिसले नाही. दुसऱ्या राज्यातील हॉटेल चांगली वाटत आहेत. ते पुढचे आमदार होणार नाही, तर शेकापचे डॉ. बाबासाहेब देशमुख हेच सांगोल्याचे पुढील आमदार असतील, असा विश्वास शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केला. काही महाशक्ती घराघरांत वाद निर्माण करुन ते कुटुंब, पक्ष, पार्टी फोडत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे यांना लक्ष देण्यास वेळ नसून, दुसऱ्याचे कुटुंब फोडण्यासाठीच यांना अधिक वेळ आहे. परंतु, मराठी माणूस कधीच दिल्लीसमोर झुकणार नाही. माझ्यावर कितीही कारवाया करा, मला अटक केली तरी मी माझा स्वाभिमान व निष्ठा सोडणार नाही, असा निर्धार रोहित पवार यांनी केला.

स्व. आबासाहेबांचे (गणपतराव देशमुख) यांचे कार्य आज सांगण्याची गरज नाही. त्यांनी केलेल्या कामावर, विचारावरच शेकाप पक्ष पुढे जात आहे. कोणाचे पार्सल कुठे पटवायचे हे जनताच ठरवेल. आज कोणी, किती, काय काम केले हे मी सांगणार नाही. मी पक्षाच्या विचारावर चालणारा कार्यकर्ता असून, जनताच तुमचा निश्चितपणे हिशोब करेल, असे डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी बोलून दाखवले.

डॉ. बाबासाहेब देशमुख
जनताच तुमचा हिशोब करेल

Related

Tags: Dr. Babasaheb Deshmukhindiajayant patilkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspolitical fightspolitical newspoliticssangolaskpskp newsskp sangolasocial media newssocial news
Previous Post

किल्ला येथील मोबाईल कायदेविषयक शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Next Post

सावळे जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

चणेरा नाक्याजवळ बुधवारी रास्ता रोको

June 15, 2026
अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
sliderhome

अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

June 15, 2026
रोगाचा विळखा भारी, धोक्यात आली सुपारी
sliderhome

रोगाचा विळखा भारी, धोक्यात आली सुपारी

June 15, 2026
Raigad ZP School : मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद
sliderhome

Raigad ZP School : मुख्यमंत्र्यांनी साधला विद्यार्थ्यांशी संवाद

June 15, 2026
नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात
sliderhome

नव्या स्वप्नांची सुरुवात, प्रवेशोत्सव जल्लोषात

June 15, 2026
sliderhome

Police Raid: सारळ येथील हायप्रोफाईल सोसायटीत छापा

June 15, 2026
Next Post
सावळे जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक

सावळे जिल्हा परिषद शाळेला प्रथम क्रमांक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?