शिवसेनेच्या मुरुड शहर संघटिकापदी सुभेदार

| मुरूड | वार्ताहर |
मुरुड शिवसेनेच्या शहर संघटिकापदी सुहासिनी सुभेदार यांची करण्यात आली असून, या निवडीबद्दल शिवसैनिकांनी आनंद व्यक्त केला आहे. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते प्रमोद भायदे, शहरप्रमुख आदेश दांडेकर, उपशहरप्रमुख प्रशांत कासेकर, उपशहरप्रमुख विजय वाणी, तालुका युवा अध्यक्ष कुणाल सतविडकर, माजी नगरसेविका अनुजा दांडेकर, रुपेश जामकर, योगेश सुर्वे, मोहन पाटील, राहुल कासार, देवेंद्र सतविडकर, अविनाश दांडेकर, प्रतिक उमरोटकर, सुनील शेळके आदींनी सुहासिनी सुभेदार यांच्या निवासस्थानी भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

Exit mobile version