• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

अंतोरे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवाई बांधण अंतिम विजेता

Santosh Raul by Santosh Raul
January 2, 2023
in क्रीडा, पेण, रायगड
0 0
0
अंतोरे जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत शिवाई बांधण अंतिम विजेता
0
SHARES
117
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पेण | प्रतिनिधी |

जय मल्हार मित्र मंडळ ग्रामस्थ अंतोरे अयोजित रायगड जिल्हा असोसिएशनच्या मान्यतेने आमंत्रीत 32 कबड्डी संघाच्या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये अंतिम विजेते पद शिवाई बांधण यांनी मिळवले आहे.

अंतोरे येथे रायगड जिल्हयातील 32 संघाना आमंत्रीत करण्यात आले होते. उशिरा सुरू झालेल्या या स्पर्धेची अंतिम लढत पहाटे 4 वाजता सुरू झाली. अंतिम चार संघामध्ये शिवाई बांधण, नवतरुण कारावी, जय हनुमान चरी आणि बाळनंद कासू यांनी धडक मारली होती. अ‍ॅड. मंगेश नेने व प्रदिप वर्तक यांच्या हस्ते या स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेला मा. आमदार धैर्यशील पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर म्हात्रे (हरिओम), कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुरेश पाटील, लाल ब्रिगेट तालुका अध्यक्ष स्वप्निल म्हात्रे, मा. नगरसेवक समिर म्हात्रे, दिव सरपंच विवेक म्हात्रे, प्रदिप वर्तक, हिराजी चौगुले, मिलींद पाटील, आनंत पाटील यांच्यासह अनेक सामाजिक, राजकीय व क्रिडा क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली.

पहिला सेमिफायनलचा सामना नवतरुण कारावी विरुध्द बाळनंद कासू यांच्यात रंगला. नवतरुण कारावी हा संघ विजय झाला. तर दुसर्‍या सेमिफायनलच्या स्पर्धेमध्ये शिवाई बांधण विरुध्द जय हनुमान चरी यांच्या मध्ये सामना रंगला, हा सामना देखील चुरशीचा झाला. मात्र शिवाई बांधण यांनी नाममात्र एका गुणांनी चरीचा पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम सामना रंगतदार होईल असे वाटत होते, परंतु शिवाई बांधणच्या राज जंगमने आपल्या चढाईच्या जोरावर नवतरुण कारावीच्या संघाला पराभवाच्या खाईत ढकले

स्पर्धेचा निकाल
या स्पर्धेमध्ये शिवाई बांधण प्रथम क्रमांक, नवतरुण कारावी द्वितीय क्रमांक, जय हनुमान चरी तृतीय क्रमांक, बाळनंद कासू चतुर्थ क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. या स्पर्ध्येतील उत्कृष्ट खेळाडू राज जंगम याला सायकल देउन सन्मानित करण्यात आले. उत्कृष्ट चढाई मिथुन मोकल याला कुलर देउन सन्मानिम करण्यात आले. उत्कृष्ट पकड ओमकार तांडेल याला स्मार्ट वॉच देण्यात आले. तर पब्लीक हिरो बिपीन थळे याला आकर्षक ट्रॉफी देउन सन्मान करण्यात आले. या स्पर्धेचे बक्षीस वितरण समारंभ अंतोरा सरपंच अमित पाटील, नगरसेवक संतोष पाटील, सामाजिक कार्यकर्ते दत्ता कांबळे, पांडूरंग पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

Related

Tags: antorekabaddikabaddi raigadkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newspenPEN NEWSraigad
Previous Post

लाकडी माच काळबाह्य

Next Post

कनकेश्वर मंदिरा जवळील जखमी व्यक्तीला वाचविण्याचे आवाहन

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

पाली फाटा-इमॅजिका मार्गावर वाहतूक कोंडी
खालापूर

पाली फाटा-इमॅजिका मार्गावर वाहतूक कोंडी

June 3, 2026
चिरनेरमध्ये महागणपतीच्या दर्शनासाठी रांगा
उरण

चिरनेरमध्ये महागणपतीच्या दर्शनासाठी रांगा

June 3, 2026
जेएनपीटी पोर्ट रोडवर तेलाचा टँकर पलटी
अपघात

जेएनपीटी पोर्ट रोडवर तेलाचा टँकर पलटी

June 3, 2026
रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू
sliderhome

रसायनीत उष्माघातामुळे एका व्यक्तीचा मृत्यू

June 3, 2026
शासकीय अधिकाऱ्याला कोट्यवधींचा गंडा
क्राईम

एपीके फाईल पाठवून दोन लाखांची फसवणूक

June 3, 2026
अज्ञात त्रिकुटाने केली ज्वेलर्सची फसवणूक
क्राईम

दागिने चोरून मोलकरीण पसार

June 3, 2026
Next Post

कनकेश्वर मंदिरा जवळील जखमी व्यक्तीला वाचविण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?