• Login
Wednesday, June 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home राज्यातून मुंबई

शिवशक्ती-भीमशक्तीचा मुंबईत नव्याने प्रयोग

Krushival by Krushival
April 28, 2024
in मुंबई, राजकीय, राज्यातून
0 0
0
शिवशक्ती-भीमशक्तीचा मुंबईत नव्याने प्रयोग
0
SHARES
31
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

वर्षां गायकवाड यांच्या उमेदवारीचे संकेत

| मुंबई | प्रतिनिधी |

काँग्रेसने मुंबईच्या अध्यक्षा प्रा. वर्षां गायकवाड यांना उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या मैदानात उतरवून, मुंबईत किमान एका तरी जागेवर भाजपच्या विरोधात दमदार लढतीचे संकेत दिले आहेत. उमेदवारी जाहीर होताच, वर्षां गायकवाड यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणे आणि ठाकरे यांनी माझे मत गायकवाड यांनाच, असे जाहीर करणे म्हणजे, मुंबईतील किमान दोन मतदारसंघापुरता हा काँग्रेस व शिवसेनेचा शिवशक्ती-भीमशक्तीचा नवा राजकीय प्रयोग असल्याचे मानले जात आहे.

दक्षिण-मध्य मुंबईची जागा काँग्रेसला मिळावी, अशी त्यांची इच्छा होती. मात्र, हा मतदारसंघ शिवसेना ठाकरे गटाने घेतला. वर्षां गायकवाड यांना काँग्रेसने उत्तर-मध्य मुंबई मतदारसंघातून उमेदवारी दिली. 2014 नंतर या मतदारसंघातील गणिते बदलली, हा मतदारसंघ सलग दोन वेळा भाजपच्या ताब्यात गेला. याच मतदारसंघात वास्तव्य असलेले उद्धव ठाकरे यांनी मी वर्षां गायकवाड यांना मत देणार, असे जाहीर केले आहे. त्यातून त्यांना दक्षिण-मध्य मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे अनिल देसाई यांच्या पाठीशी गायकवाड यांची धारावीची ताकद उभी करायची आहे. त्याच वेळी ठाकरेंचे वर्षां गायकवाड यांना मत म्हणजे उत्तर मध्य मुंबई मतदारसंघातील ठाकरेंना मानणार्‍या तमाम मतदारांना काँग्रेसच्या बाजूने वळविण्याचा प्रयत्न आहे.

दक्षिण-मध्य मुंबईतील समीकरणे
माहीम विधानसभा मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. वडाळा मतदारसंघात वडाळा व नायगाव या भागात बौद्ध मतदारांची संख्या मोठी आहे. धारावी हा बहुधर्मीय, बहुभाषिक, बहुसमाज घटकांचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात माटुंगा व धारावीतही दलित मतदार मोठय संख्येने आहेत. शीव कोळीवाडयत त्या तुलनेत दलित मतदारांची संख्या कमी आहे. पुढे चेंबूर मतदारसंघात दलित मतदारांचे विशेषत: बौद्ध समाजाचे वर्चस्व आहे. नवनिर्वाचित राज्यसभेचे खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा या मतदारसंघात मोठा प्रभाव आहे. अणुशक्तीनगरमध्येही मुस्लीम मतदारांच्या खालोखाल दलित मतदार आहेत.

Related

Tags: indiakrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbainewsnews indianews paperonline marathi newspoliticalpolitical newspoliticssocial media newssocial newsudhav thakrevarsha gaikwad
Previous Post

अखिल भारतीय मानांकन चॅम्पियनशिप सिरीज टेनिस स्पर्धा

Next Post

मुंबई गोलंदाजीत नापास

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

Panvel Accident: पिकअपची ट्रेलरला धडक

June 3, 2026
अपघात

अहिल्यानगरच्या राशीन येथे तरुणाचा होर्डिंगखाली मृत्यू

June 3, 2026
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार
sliderhome

संतापजनक! अल्पवयीन मुलीवर अत्याचार

June 3, 2026
आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात?
क्रीडा

आंतरराष्ट्रीय क्रिकेट धोक्यात?

June 2, 2026
रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी
sliderhome

रेवदंडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी संतोष मोरे विजयी

June 2, 2026
मुंबई

महापौर रितू तावडे यांचा पाहणी दौरा

June 2, 2026
Next Post
मुंबई गोलंदाजीत नापास

मुंबई गोलंदाजीत नापास

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?