• Login
Saturday, April 25, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

एपस्टिन फाइल्सबाबत धक्कादायक खुलासा

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 8, 2026
in sliderhome, नवी दिल्ली
0 0
0
0
SHARES
30
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |

एपस्टिन फाइल्स प्रकाशित झाल्यानंतर जगभरात खळबळ उडाली आहे. अमेरिकेच्या न्याय विभागाने नुकतेच एपस्टिन फाइल्स ट्रान्सपरन्सी ॲक्ट अंतर्गत 35 लाखांपेक्षा जास्त कागदपत्रे, ईमेल, पोलीस रिपोर्ट, फोटो आणि व्हिडीओ जारी केले आहेत. त्यात जेफ्री एपस्टिन आणि गिसलेन मॅक्सवेल यांच्याकडून चालवल्या जाणाऱ्या लैंगिक शोषणाच्या रॅकेटबाबत धक्कादायक गोष्टींचा खुलासा झाला आहे. या फाइल्समुळे फक्त अमेरिकाच नाही तर युरोप आणि इतर देशातील अनेक बड्या लोकांबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, एपस्टिनने हजारो मुलींना त्याच्या रॅकेटमध्ये कसे ओढले, हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्याची खरी सुरुवात मिशिगनमधील उन्हाली कला शिबिरापासून झाली होती. त्याठिकाणी एक 14 वर्षांची मुलगी गिसलेन मॅक्सवेल हिला भेटली. मॅक्सवेल तिच्याशी बोलत असताना जेफ्री एपस्टिन त्याठिकाणी पोहोचले. त्यांनी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती आणि त्याच्या नावाने उभारलेल्या निवासी शिबिराबद्दल सांगितले. त्यानंतर एपस्टिनने त्या अल्पवयीन मुलीच्या आईला त्यांच्या आलिशान बंगल्यात बोलावले. मुलीच्या कलागुणांचे कौतुक करत मदतीचे आश्वासन दिले. या आश्वासनाला बळी पडल्यानंतर काही महिन्यातच एपस्टिनला मसाज करण्याच्या कामासाठी ती अल्पवयीन मुलगी यायला लागली. त्यातूनच तिच्या लैंगिक शोषणाला सुरुवात झाली. जवळपास 3 वर्षे त्या मुलीचे लैंगिक शोषण सुरू होते. मात्र, या 14 वर्षीय मुलीची ही कहाणी 35 लाख कागदपत्रांमध्ये असलेल्या शेकडो मुलींपैकी एकीची आहे. एपस्टिन फाइल्समध्ये असलेल्या फोटो आणि व्हिडीओवरून लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या मुली आणि महिलांची संख्या 1 हजार पेक्षा जास्त आहे.

एपस्टिन मसाजसाठी 300 अमेरिकन डॉलर द्यायचे. जर एखादी मुलगी तिच्या मैत्रिणीला घेऊन गेली तर तिला वेगळे 300 डॉलर मिळायचे. त्यातून नेटवर्क तयार झाले आणि लैंगिक शोषणाचे रॅकेट चालू लागले. पीडितांना देशभरात पाम बीच, न्यूयॉर्क, न्यू मेक्सिको किंवा एपस्टिनच्या खासगी बेटावर नेले जायचे. तसेच, फाइल्समध्ये अनेकदा गर्भपात केल्याच्या घटनांचाही उल्लेख आहे. जेफरी एपस्टिनला या प्रकरणी अटकही झाली होती. तुरुंगात असताना 2019 मध्ये जेफ्री एपस्टिनने आत्महत्या केली होती. तर, त्याची साथीदार गिसलेन मॅक्सवेलला 2022 मध्ये 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली. 2020 मध्ये स्थापन केलेल्या भरपाई निधीतून 150 पीडितांना एकूण 120 मिलियन अमेरिकन डॉलरची नुकसान भरपाई दिली गेली. परंतु, आर्थिक मदत त्या संकटातून बाहेर येण्यास पुरेशी नाही असे अनेक पीडितांनी म्हटले आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernew delhi newsnewsnews indiaonline marathi newssocial media newssocial news
Previous Post

कोळीवाड्यांच्या सीमांकनाचा मार्ग मोकळा

Next Post

अलिबागमध्ये मतमोजणीला सुरुवात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगड पोलिसांत खळबळ; सहा जणांचे निलंबन

April 25, 2026
अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू
sliderhome

अज्ञात वाहनाच्या धडकेत स्कुटीचालकाचा मृत्यू

April 25, 2026
भीषण अपघात! डंपरखाली सापडून दोन तरुणींचा मृत्यू
sliderhome

डंपरखाली चिरडून महिलेचा मृत्यू

April 25, 2026
sliderhome

साळाव ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण अहवाल गहाळ

April 24, 2026
sliderhome

आ. महेंद्र दळवींच्या हस्तक्षेपाला स्वकीयांचाच सुरुंग!

April 24, 2026
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध
sliderhome

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी अनंत पाटील बिनविरोध

April 24, 2026
Next Post

अलिबागमध्ये मतमोजणीला सुरुवात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?