• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्रीडा

श्रेयसने मुंबईत खरेदी केले आलिशान घर

Krushival by Krushival
September 25, 2024
in क्रीडा, मुंबई, राज्यातून
0 0
0
श्रेयसने मुंबईत खरेदी केले आलिशान घर
0
SHARES
60
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

घराची किंमत दोन कोटी 90 लाख रुपये

। मुंबई । वृत्तसंस्था ।

भारतीय क्रिकेटपटू श्रेयस अय्यर आणि त्याची आई रोहिनी अय्यर यांनी मुंबईतील वरळी भागात एक आलिशान अपार्टमेंट खरेदी केले आहे. या अपार्टमेंटची किंमत तब्बल 2.90 कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. तसेच हे अपार्टमेंट 523 चौरस फूट आकाराचे असून 55 हजार 238 रुपये प्रति चौरस फूट दराने खरेदी केल्याचीही माहिती आहे.

हिंदुस्तान टाइम्सने झॅप्की या वेबसाईटच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, वरळीच्या आदर्श नगर भागातील त्रिवेणी इंडस्ट्रियल सीएचएसएलच्या दुसर्‍या मजल्यावर हे अपार्टमेंट आहे. 19 सप्टेंबर 2024 रोजी या अपार्टमेंटची नोंदणी करण्यात आली आहे. यासाठी श्रेयस अय्यरने 17.40 लाख रुपयांची स्टँप ड्यूटी तसेच 30 हजार रुपये नोंदणी शुल्क भरल्याचे सांगण्यात येत आहे.

खरं तर मालमत्ता खरेदीवरून श्रेयस अय्यर पहिल्यांदाच चर्चेत आला, असं नाही. यापूर्वी 2020 मध्ये श्रेयसने मुंबईतील सर्वात उंच इमारतींपैकी एक असलेल्या लोढा वर्ल्ड टॉवर्समध्येही 380 चौरस फुटांचे अपार्टमेंट खरेदी केले होते. द वर्ल्ड टॉवर्सच्या 48व्या मजल्यावर हे घर खरेदी करण्यात आले होतं. दरम्यान, श्रेयस अय्यर सध्या भारतीय संघाबाहेर आहे. मागील काही कालावधीपासून तो संघात स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करतो आहे. त्याला बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळालेले नाही.

काही दिवसांपूर्वी तो दुलीप ट्रॉफीमध्ये खेळताना दिसला होता. या स्पर्धेत त्याने चांगली कामगिरी केली होती. या कामगिरीच्या जोरावर श्रेयस लवकरच भारतीय संघात पुनरागमन करेन, असा विश्‍वास त्याच्या चाहत्यांना आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapermumbainewsnews indiaonline marathi newsshreyas lyersocial media newssocial newssportssports news
Previous Post

प्राची ठाकूर यांना निरोप

Next Post

खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

Panvel Accident: पिकअपची ट्रेलरला धडक

June 3, 2026
कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत
अलिबाग

कोंढाळकर्स क्रिकेट अकॅडमी अंतिम फेरीत

June 3, 2026
बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न
क्रीडा

बोर्लीपंचतनचा प्रथम क्रीडा महोत्सव संपन्न

June 3, 2026
उरणच्या खेळाडूंची गरुडझेप
उरण

उरणच्या खेळाडूंची गरुडझेप

June 3, 2026
उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ
अलिबाग

उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिरास प्रारंभ

June 3, 2026
अपघात

अहिल्यानगरच्या राशीन येथे तरुणाचा होर्डिंगखाली मृत्यू

June 3, 2026
Next Post
खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी

खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करावी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?