। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।
राजापूर येथील ज्येष्ठ विधिज्ञ, राजापूर तालुका मराठा समाज सेवा संघाचे अध्यक्ष व राजापूर तालुका बार असोशिएशनचे माजी अध्यक्ष अॅड. श्रीधर सखाराम राणे (68) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा राहुल, एक मुलगी, सुन असा परिवार आहे.