• Login
Friday, October 9, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home क्राईम

पेण शहरातील सिद्धार्थ दळवीचा अपघातात मृत्यू

Madhavi Sawant by Madhavi Sawant
February 21, 2022
in क्राईम, खालापूर, रायगड
0 0
0
पेण शहरातील सिद्धार्थ दळवीचा अपघातात मृत्यू
0
SHARES
320
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

खोपोली | प्रतिनिधी |

रविवारी रात्री एक वाजताच्या सुमारास रवी रोकडे आपल्या कुटुंबासह खोपोली शिळफाट्याच्या दिशेने जात असताना त्यांना खोपोली अमरधाम जवळ अपघात झालेला दिसला. त्यांनी तत्काळ गुरुनाथ साठेलकर यांना त्यासंबंधी कळवून मदत करण्यास सुरुवात केली, सामाजिक कार्यकर्ते मुकेश रूपवते आणि तेथे उपस्थित काही जणांनी त्याला बाहेर काढले. खोपोली नगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल करत असताना तो जखमी युवक शेवटचे श्वास घेत होता. दुर्दैवाने उपचार सुरू करण्यापूर्वीच त्याची प्राणज्योत मालवली.

मृत सिद्धार्थ विनायक दळवी – 27 वर्षाचा अविवाहित आहे. युवक हा मूळ पेण येथे राहणारा असून, तो मोगलवाडीमध्ये कामानिमित्त आला होता. शीळफाट्यावरून खोपोलीकडे जात असताना हायको कॉर्नर जवळच्या वळणावर त्याचा बॅलन्स गेला असावा कारण त्या ठिकाणी ब्रेक लागल्याच्या खुणा आहेत. गाडीवरील नियंत्रण गेल्यामुळे तो स्वागत कमानीला धडकून गटारात कोसळला त्यामुळे त्याच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात जखम झाली आणि रक्तस्रावही झाला. तेच त्याच्या मृत्यूचे कारण असावे असे निदान झाले.

अपघातात मुकेश रूपवते यांनी त्या जखमी युवकाला रक्तबंबाळ अवस्थेत स्वतःच्या गाडीमध्ये घेऊन हॉस्पिटलपर्यंत नेले. रवी रोकडे आणि त्यांच्या कुटुंबियांनी देखील यावेळी पुढाकार घेऊन मदत केली. काही युवक देखील यावेळी सहकार्यासाठी पुढे आले होते. मृत युवकाच्या डोक्याला मोठ्या प्रमाणात मार आहे त्याने हेल्मेट घातली असती तर त्याचे प्राण वाचू शकले असते.

खोपोली पोलीस ठाण्याचे कर्मचारी विकास पाटील, अमोल धायगुडे, रुपनर यांनी गुरुनाथ साठेलकर तरुणांसाठी यांच्यासमवेत त्या मुलाची ओळख शोधण्यासाठी अनेक तांत्रिक बाबी हाताळल्या नितेश शहा यांचे देखील सहकार्य झाले. पहाटेच्या दरम्यान त्याच्या कुटुंबातील सर्वजण खोपोलीत दाखल झाले त्यांनी मृत युवकाची शहानिशा केली आणि तो सिध्दार्थ असल्याचे सांगीतले.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #online marathi newsaccidentkhopolimaharashtramarathi news paperraigad police
Previous Post

मनमोहक टीका

Next Post

शेकाप चषकाचा मानकरी ठरला भोनंग संघ

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींना अंतिम साज
पनवेल

मूर्तिकारांकडून देवीच्या मूर्तींना अंतिम साज

October 9, 2026
पनवेल महानगरपालिकेच्या तिजोरीत खणखणाट
पनवेल

पनवेल महानगरपालिकेत राजकारण तापले

October 9, 2026
नागाव समुद्रकिनाऱ्यावर आधुनिक शौचालय सुविधा
अलिबाग

नागाव समुद्रकिनाऱ्यावर आधुनिक शौचालय सुविधा

October 9, 2026
कर्नाळा खिंडीत बर्निंग कारचा थरार…
अपघात

कर्नाळा खिंडीत बर्निंग कारचा थरार…

October 9, 2026
ठिबक-तुषार सिंचनासाठी अर्ज करण्याचे आवाहन
खालापूर

ठिबक-तुषार सिंचनासाठी अर्ज करण्याचे आवाहन

October 9, 2026
अन्नसुरक्षा परवान्याची सक्ती रद्द करा
अलिबाग

अन्नसुरक्षा परवान्याची सक्ती रद्द करा

October 9, 2026
Next Post
शेकाप चषकाचा मानकरी ठरला भोनंग संघ

शेकाप चषकाचा मानकरी ठरला भोनंग संघ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?