। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अनेक वर्षांपासून प्रशासकाच्या हाती कारभार असलेल्या नवगाव ग्रामपंचायत निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. या ग्रामपंचायतीवर शेकापने बाजी मारली असून शेकापचे सहा उमेदवार विजयी झाले आहेत. यामध्ये अनिल केंदकी, सुशील केंदकी, निखील कवळे, श्वेताली थळकर, स्नेहता लडगे, गणपत हुले या उमेदवारांनी विजय मिळविला आहे.
नवगावमध्ये शेकापचे वर्चस्व; शेकापचे सहा सदस्य विजयी

- Categories: sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
- Tags: alibagelectiongrampanchayat votingkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadvoteनवगाव
Related Content
प्रशांत नाईक यांची तत्परता; आगारात प्रवाशांच्या आरोग्यासाठी यंत्रणा केली उभी
by
Antara Parange
July 14, 2026
अलिबागच्या चिमुकलीचा दिल्लीत डंका
by
Antara Parange
July 14, 2026
देवकुंड दुर्घटना: बंदी आदेशाला हरताळ, निष्पाप तरुणांच्या मृत्यूला जबाबदार कोण?
by
Antara Parange
July 14, 2026
केअरटेकरनेच मारला डल्ला
by
Antara Parange
July 14, 2026
उरणमधील जनता अंधारात
by
Sanika Mhatre
July 13, 2026
जेलमध्ये टाका अन् जेवण द्या; सफाई कामगारांचे पोलिसांना पत्र
by
Sanika Mhatre
July 13, 2026