• Login
Sunday, March 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

खारेपाटातील खेळाडूंचा ऑलिंम्पिकमध्ये जाण्याचा मार्ग सुकर; चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 22, 2022
in sliderhome, अलिबाग, क्रीडा, रायगड
0 0
0
खारेपाटातील खेळाडूंचा ऑलिंम्पिकमध्ये जाण्याचा मार्ग सुकर; चित्रलेखा पाटील यांचा पुढाकार
0
SHARES
206
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। अलिबाग । प्रतिनिधी ।
खारेपाट विभागात आंबेपूर ग्रामपंचायत हद्दीत खेळाडूंसाठी बाल युवक क्रीडा मंडळ आंबेपूर येथे ऑलिंम्पिक साईजचे 50-50 फुटांचे दोन अद्यावत तसेच सर्व सुखसोयीयुक्त बॅडमिंटन कोर्ट तयार करण्यात येणार असल्याची घोषणा नुकतीच चित्रलेखा पाटील यांनी केली. त्यामुळे खारेपाटातील खेळाडूंचा ऑलिंम्पिकमध्ये जाण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

लवकरच बांधकामाचा शुभारंभ शेकाप सरचिटणीस आ.जयंत पाटील, माजी राज्यमंत्री मिनाक्षी पाटील, माजी आमदार पंडित पाटील, माजी जिल्हापरिषद अध्यक्ष, प्रतोद अ‍ॅड. आस्वाद पाटील, अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील, माजी जिल्हापरिषद सदस्य भावना पाटील, चित्रा पाटील, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, युवा नेते सवाई पाटील, आंबेपूर ग्रामपंचायत सरपंच सुमना पाटील इतर ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत संपन्न होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यापुढे माहिती देताना चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, खारेपाटात राष्ट्रीय दर्जाने अनेक खेळाडू आहेत. मात्र त्यांना सरावासाठी अद्ययावत मैदान उपलब्ध नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या मागणीचा विचार करुन खारेपाटात ऑलिंम्पिकच्या दर्जाचे बॅडमिंटन कोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला. यापुर्वी नागाव येथील पीएनपी संकुलात बॅडमिंटन कोर्ट उभारण्यात आले आहे. त्यावेळी मैदानाचे नियम, साहित्य याबाबत माहिती मिळाली. त्यामुळे खारेपाटात बॅडमिंटन कोर्ट उभारताना त्याचा निश्‍चितच फायदा होईल, असेही त्यांनी सांगितले.

खेळाडूंसाठी महाद्वार खुले करणार
आपल्याकडे पी. व्ही. सिंधु, सायना नेहवाल, अश्‍विनी पोनप्पा, ज्वाला गुड्डा अशा देशाचे नाव उज्वल करणार्‍या कर्तुत्ववान बॅडमिंटन खेळाडू का तयार होऊ शकत नाहीत? याकडे गांभीर्याने लक्ष दिले पाहिजे. आपल्या जिल्ह्यातही असे खेळाडू घडले पाहिजेत. खेळाडूंना अद्ययावत सुविधा उपलब्ध करुन दिल्यास भविष्यात राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील. त्यासाठी उत्तम प्रशिक्षकांची नियुक्ती करण्यात येईल. पुढील दोन ते तीन महिन्यांत खारेपाटाला बंदिस्त, अद्यावत, आसन व्यवस्था असणारे बारमाही, सर्वांना खेळता येईल असे बॅडमिंटन कोर्ट मिळणार असल्याचे चित्रलेखा पाटील यांनी सांगितले.

Related

Tags: alibagalibag sportsbadmintonchitralekha patilkrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newspwpraigadraigad sportsskp newsबॅडमिंटन
Previous Post

कोपरा – कामोठे टोलनाक्यावर अखेर फास्टटॅग सुविधा

Next Post

राष्ट्रवादी काँग्रेसला ‘जोर का झटका’;पालीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

कर्जत–मुरबाड मार्गावर भीषण अपघात; दुचाकीची गायीला धडक, एक ठार तर एक गंभीर

March 7, 2026
२५८ कोटींच्या थकीत वीजबिल वसुलीचे आव्हान
sliderhome

महावितरणचे 14 कोटी वीजबिल थकीत

March 7, 2026
जिल्ह्यात पशुधन विमा कवच
sliderhome

जिल्ह्यात पशुधन विमा कवच

March 7, 2026
विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट
कर्जत

विविध मागण्यांसाठी खा. बाळ्यामामांची भेट

March 7, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
माणगाव

नगदी पिकांचे मोठे नुकसान

March 7, 2026
माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार
कर्जत

माथेरान नगरपरिषदेचा अनागोंदी कारभार

March 7, 2026
Next Post
राष्ट्रवादी काँग्रेसला ‘जोर का झटका’;पालीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा

राष्ट्रवादी काँग्रेसला 'जोर का झटका';पालीच्या नगराध्यक्षांचा राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?