सर्पमित्राने दिले सापाला जीवदान

| उरण | वार्ताहर |

उरण तालुक्यातील चिरनेर येथून भारतीय अजगर फ्रेंड्स ऑफ नेचर (फॉन) चिरनेर उरणचे उपाध्यक्ष राजेश पाटील व स्वयंसेवक मोहन पाटील यांनी सापाला पकडून मंगळवारी (दि. 3) चिरनेर वनपरिक्षेत्रात त्यास मुक्त केले.

सर्पमित्र राजेश पाटील व मोहन पाटील ह्यांनी तो साप स्लेंडर कोरल सर्प असल्याचे सांगितले. स्लेंडर कोरल हा साप भारतात सर्वत्र आढळणारा आकाराने सर्वात छोटा विषारी साप असून, दुर्मिळ साप आहे. त्यावेळेस फॉन संस्थेचे सदस्य विवेक हुदली व निकेतन ठाकूर आदी उपस्थित होते.

Exit mobile version