• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड कर्जत

सोलर पंप कंपनीला दणका

Sanika Mhatre by Sanika Mhatre
March 30, 2026
in कर्जत, रायगड
0 0
0
सोलर पंप कंपनीला दणका
0
SHARES
36
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सात्विक ऊर्जाकडून तत्काळ कार्यवाही

| नेरळ | प्रतिनिधी |

मोगरज ग्रामपंचायतीमधील शेतकऱ्यांचा सौर ऊर्जेवरील शेती पंप अवघ्या चार दिवसात बंद पाडण्यात आला होता. त्याविरुद्ध संबंधित शेतकऱ्यांने माध्यमांना बोलावून घेत सत्य परिस्थिती सर्वांसमोर आणली आणि त्यानंतर दोनच दिवसांनी 25 दिवस बंद असलेला विजेचा सौर पंप सुरू करण्याची कार्यवाही झाली.

मोगरज ग्रामपंचायतीमधील पिंपळपाडा गावातील मारुती धुळे यांनी माळरानावर बाग फुलवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. त्यासाठी वीज पोहचली नसल्याने महावितरण कंपनीचे सल्ल्याने तेथे सौर ऊर्जेद्वारे वीज नेण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्जत येथील कार्यालयातून सौर ऊर्जेद्वारे विजेचा पर्याय निवडला आणि अर्ज केला. महावितरण कंपनीकडे नागपूर येथील सात्विक वीज कंपनीचे करार असून, त्यातून मारुती धुळे या शेतकऱ्याच्या शेतात सौर ऊर्जा संच बसवण्याचा निर्णय झाला.

जानेवारी महिन्यात कागदपत्रांची पूर्तता केल्यावर एक मार्च रोजी सर्व यंत्रणा बसवण्यात आली आणि सौर ऊर्जेचे माध्यमातून तेथे वीज निर्माण झाली. त्यातून तेथील कूपनलिकेतून पाण्याचा पुरवठादेखील सुरू झाला. मात्र, चार दिवसांनी सात्विक वीज कंपनीच्या मुरबाड ठाणे येथे कार्यालय असलेल्या कर्मचाऱ्याने ऑनलाईन पद्धतीने मारुती धुळे यांच्या शेतातील सौर ऊर्जा पंप बंद करून टाकले. सात्विक वीज कंपनीकडे येर-झाऱ्या मारण्यास सुरुवात झाली. त्यातून कोणताही मार्ग निघत नव्हता आणि त्यामुळे महावितरण कार्यालयात जाऊन बसून तेथे असलेल्या अधिकारी वर्गाला मध्यस्थी करण्यासाठी प्रयत्न करू लागले. सतत 15 दिवस शेतकरी मारुती धुळे हे कशेळे येथून एसटी पकडून कर्जत येथे जात आणि तेथे महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटत होते.

पिंपळपाडा येथे असलेल्या जमिनीवर लावलेली झाडे सुकू लागल्याने धुळे यांनी माध्यमांचे प्रतिनिधी यांना आपल्या शेतावर बोलावून घेत हा प्रकार त्यांच्या कानावर घातला. तेथून माध्यम प्रतिनिधींनी प्रत्यक्ष सात्विक वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांना संपर्क केला पण काही ही हालचाली होत नव्हत्या. शेवटी शेतकऱ्यांच्या शेतातील झाडे यांची पाण्या अभावी झालेली सत्य स्थिती पाहून वृत्तपत्रात याबाबत सचित्र बातम्या प्रसिद्ध झाल्या. त्यानंतर अवघ्या तीन दिवसात सात्विक कंपनीचा मुरबाड येथे बसणारा अधिकारी आपल्या लवाजमा सह पिंपळपाडा येथे पोहोचला. हाच अधिकारी शेतकरी धुळे तसेच अनेकांचे फोन देखील स्वीकारत नव्हता. मात्र, माध्यमांनी आवाज उठवल्यावर तत्काळ सात्विक वीज कंपनीकडून सौर ऊर्जा यंत्र कार्यान्वित करण्याची कार्यवाही झाली. सात्विक ऊर्जा कडून ऑनलाइन पद्धतीने हे यंत्र बंद करण्यात आले होते. मात्र, तब्बल 25 दिवसांनी पंप सुरू झाल्याने मारुती धुळे यांनी माध्यमांचे आभार मानले आहेत. त्याचवेळी शेतकरी धुळे यांनी आपली सुकलेले झाडे पुन्हा जिवंत करण्यासाठी पाणी पंपाद्वारे उचलण्यास सुरुवात केली आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperneral newsnewsnews indiaonline marathi newsraigadSolar Pump Company
Previous Post

माथेरानच्या जंगलात भरकटलेल्या तरुणांची सुटका

Next Post

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार
sliderhome

आधी मागण्या, मग धरण; सांबरकुंड प्रकल्पग्रस्तांचा निर्धार

September 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

शिवभोजन केंद्रेच अनुदानापासून ‌‘उपाशी‌’

September 17, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

चौलमध्ये एलसीबीचा छापा

September 17, 2026
ज्येष्ठ पत्रकार अरुण जाधव यांचे निधन
पोलादपूर

ज्येष्ठ पत्रकार अरुण जाधव यांचे निधन

September 17, 2026
‌‘सेवा संकल्प‌’मधून योजनांचा जागर
पेण

‌‘सेवा संकल्प‌’मधून योजनांचा जागर

September 17, 2026
गौराईच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण
अलिबाग

गौराईच्या आगमनाने उत्साहाचे वातावरण

September 17, 2026
Next Post
सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात

सेलिब्रेशन रिसॉर्ट कुंटणखाना प्रकरणी आणखी चारजण ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?