। पनवेल । प्रतिनिधी ।
मुलाने वडिलांना काठी आणि लोखंडी कोयत्याने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी विकी नारायण विटकर राहणार सोमटणे याच्या विरोधात पनवेल तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. यातील तक्रारदार नारायण किसन विटकर हे सोमटणे येथे राहत असून, त्यांचा मुलगा विकी विटकर याने त्यांना दारूच्या नशेत शिवीगाळ केली आणि लाकडी काठी व लोखंडी कोयत्याने डोक्यावर, तोंडावर मारून त्यांना जखमी केले.
मुलाने वडिलांना लाकडी काठीने केली मारहाण

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: crime newsFightingindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationsocial media newssocial news
Related Content
पनवेलमध्ये विकासकामांना गती द्या
by
Antara Parange
September 5, 2026
नवी मुंबई विमानतळावरून आंतरराष्ट्रीय कार्गो उड्डाणांचा वेग
by
Antara Parange
September 5, 2026
माथेरानमध्ये पर्यटकाची आत्महत्या; अलेक्झांडर पॉईंटवरील दरीत मारली उडी
by
Antara Parange
September 5, 2026
गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक
by
Antara Parange
September 5, 2026
अनोळखी इसमाचा मृत्यू
by
Antara Parange
September 5, 2026
धक्कादायक! स्वतःच्या आईवरच सुरीने वार; मुलाला अटक
by
Antara Parange
September 5, 2026