• Login
Saturday, August 29, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

‘गणरायासाठी सज्ज रायगड’ अभियानांतर्गत विशेष उपक्रम

Sanika Mhatre by Sanika Mhatre
August 29, 2026
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
0
SHARES
3
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

स्वच्छता, आरोग्य आणि डेंग्यू प्रतिबंधावर भर देणार

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेकडून गणरायासाठी सज्ज रायगड अभियानांतर्गत निरोगी व स्वच्छ गणेशोत्सव हा उपक्रम राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 14 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या गणेशोत्सवापूर्वी आवश्यक ती पूर्वतयारी पूर्ण करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्या आणि ग्रामपंचायतींना दिल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या काळात गावातील रस्ते, चौक, सार्वजनिक ठिकाणे, शाळा, अंगणवाडी, मंदिर परिसर तसेच गणेश मंडप परिसराची विशेष स्वच्छता करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. नाले व गटारे स्वच्छ करून पाण्याचा निचरा सुरळीत ठेवण्याबरोबरच सार्वजनिक ठिकाणी साचलेला कचरा तातडीने उचलून योग्य विल्हेवाट लावण्यास सांगण्यात आले आहे. डेंग्यूच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेण्याचेही निर्देश आहेत. घरांच्या व सार्वजनिक परिसरातील पाणी साचणारी ठिकाणे शोधून ती तातडीने हटवावीत. टायर, नारळाच्या करवंट्या, प्लास्टिकच्या वस्तू, डबे, कुंड्या आदींमध्ये पाणी साचणार नाही याची दक्षता घेण्याबरोबरच आठवड्यातून किमान एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान गणेश विसर्जन घाटांची पूर्वपाहणी करून स्वच्छता व दुरुस्तीची कामे उत्सवापूर्वी पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. घाटावरील गाळ, झुडपे व कचरा हटविणे, घाटाकडे जाणारे रस्ते व पायवाटा सुस्थितीत करणे, आवश्यक ठिकाणी प्रकाशयोजना, बॅरिकेडिंग आणि मार्गदर्शक फलक लावण्याचे निर्देश आहेत. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देण्याबरोबरच नदी, तलाव व जलाशयांमध्ये निर्माल्य टाकले जाणार नाही, यासाठी स्वतंत्र निर्माल्य संकलन व्यवस्था करण्याचेही सांगण्यात आले आहे. नुकत्याच झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. गणेशोत्सवाच्या संपूर्ण कालावधीत भाविकांना स्वच्छ व सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी ग्रामपंचायतींवर सोपविण्यात आली आहे. पाण्याच्या टाक्या, नळयोजना व जलसाठ्यांची स्वच्छता करून पर्यायी पाणीपुरवठ्याचे नियोजन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. डेंग्यूची लक्षणे आणि प्रतिबंधात्मक उपायांबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी आणि गणेश मंडळांच्या ठिकाणी माहितीपत्रके व फलक लावण्यात येणार आहेत. आशा सेविका, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि स्वयंसेवकांच्या माध्यमातून घरभेटी घेऊन जनजागृती करण्याचे निर्देश आहेत. प्रत्येक पंचायत समिती स्तरावर लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांच्या सहभागातून संयुक्त बैठका घेऊन गणेशोत्सवाच्या तयारीचा आढावा घेण्यात येणार आहे. ग्रामपंचायत स्तरावरील कार्यवाहीची नोंद ठेवून छायाचित्रांसह अहवाल वरिष्ठ कार्यालयास सादर करण्याचेही आदेश देण्यात आले आहेत.

Related

Tags: alibag newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newszilha parishad raigad
Previous Post

रिलायन्सविरोधात कामगारांचा एल्गार

Next Post

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

तळोजा विस्तारित एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध

August 29, 2026
आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय
sliderhome

आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय

August 29, 2026
sliderhome

रिलायन्सविरोधात कामगारांचा एल्गार

August 29, 2026
कर्जतच्या गृहसंकुलात ‌‘ड्रग्ज‌’चा साठा
sliderhome

कर्जतच्या गृहसंकुलात ‌‘ड्रग्ज‌’चा साठा

August 29, 2026
माथेरानमधील हातरिक्षाचालक ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत
sliderhome

माथेरानमधील हातरिक्षाचालक ई-रिक्षाच्या प्रतीक्षेत

August 29, 2026
सुभाष राठोड यांची उल्लेखनीय कामगिरी
खालापूर

सुभाष राठोड यांची उल्लेखनीय कामगिरी

August 29, 2026
Next Post
नराधम बापाचा पोटच्या तीन लेकींवर अत्याचार

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?