• Login
Wednesday, March 11, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

धक्कादायक! भरधाव ट्रकने तीन वाहनांना चिरडले

Sanika Mhatre by Sanika Mhatre
February 26, 2025
in sliderhome, अपघात, खालापूर, रायगड
0 0
0
धक्कादायक! भरधाव ट्रकने तीन वाहनांना चिरडले
0
SHARES
57
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रसायनी । राकेश खराडे ।

लोहप-इसांबे रत्यावरील लोहोप थांबा येथे मंगळवारी (दि.25) रात्री अकराच्या सुमारास मोठा अपघात झाला. वाशिवलीहून इसांबे गावाच्या दिशेने जाणार्‍या खाद्यतेल वाहतूक करणार्‍या भरधाव टँकरने (एमपी 09 एचएच 8688) रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या दोन कार व एका दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात एमएच 46 सीएच 7009 व एमएच 46 एएल 1420 या दोन वॅगनार कार व एमएच 46 सीबी 3994 ही दुचाकी जबरदस्त चिरडली गेली.

या धडकेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. ग्रामस्थांच्या मदतीने जखमींना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हा अपघात झाल्यानंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्यावर मोठा आक्रोश केला. मद्यधुंद अवस्थेत असलेल्या ट्रक चालकाला संतप्त ग्रामस्थांनी ताब्यात घेऊन पोलिसांच्या हवाली केले. लोहोप, कोपरी, दांडवाडी, तळवली येथील रहिवासी या अपघातामुळे संतप्त झाले आहेत. इसांबे औद्योगिक क्षेत्राचा विस्तार होत असल्याने येथे अवजड वाहनांची रहदारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र, अरुंद रस्त्यांवर गतीरोधक नसल्याने भरधाव वेगाने जाणार्‍या वाहनांमुळे हा भाग अपघाती क्षेत्र बनला आहे.

गतीरोधक नसल्याने वारंवार अपघात होत आहेत. जर तात्काळ उपाययोजना केल्या नाहीत, तर नागरिकांच्या सुरक्षिततेचा मोठा प्रश्‍न निर्माण होईल, असा इशारा माजी उपसरपंच बबन पाटील यांनी सार्वजानिक बांधकाम विभागाला दिला आहे. दरम्यान, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव आणि सूर्यकांत ठोंबरे यांनी घटनास्थळी त्वरित धाव घेत वाहतूक सुरळीत केली आणि पुढील कारवाई सुरू केली आहे. पण, प्रशासन गतीरोधक बसवणार की आणखी एका अपघाताची वाट पाहणार? असा सवाल संतप्त नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

Related

Tags: accidenet newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadrasayani newssocial media newssocial news
Previous Post

पुणे हादरले! स्वारगेट बसस्थानकात तरुणीवर शिवशाहीमध्येच अत्याचार

Next Post

एटीएमची अदलाबदल करून फसवणूक

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

उरण

उरणमध्ये गॅसटंचाई; हॉटेल व्यावसायिक संकटात

March 11, 2026
sliderhome

मिनिडोअर संघटनेच्या लढ्याला यश

March 11, 2026
नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा
sliderhome

नवीन पनवेलमध्ये घरगुती गॅसचा तुटवडा

March 11, 2026
रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली
sliderhome

रायगडात हॉटेल व्यावसायिकांची चिंता वाढली

March 11, 2026
जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी
sliderhome

जेएनपीएतील अडकलेल्या कंटेनरप्रकरणी नाना पटोले यांची पाहणी

March 11, 2026
मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका
sliderhome

मध्यपूर्वेतील युद्धाचा भारतीय मालाला फटका

March 11, 2026
Next Post
एटीएमची अदलाबदल करून फसवणूक

एटीएमची अदलाबदल करून फसवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?