| श्रीवर्धन | विशेष प्रतिनिधी |
श्रीवर्धन हा तालुका दुसरा कुणाचा नाही तर फक्त अंतुले यांचाच आहे. आम्ही त्यांच्या विरोधात लढाया केल्या. त्यासाठी आम्ही शरद पवार यांचा ओरडाही खाल्ला. आता समीकरणाविषयी जास्त बोलणार नाही. पण इंडिया आघाडीच्या बैठकीत नक्की बोलेन, असे आ. जयंत पाटील म्हणाले. रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या श्रीवर्धन शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
श्रीवर्धन हा बॅ.अंतुले यांचाच
-
by Santosh Raul

- Categories: sliderhome, कार्यक्रम, राजकीय, रायगड, श्रीवर्धन
- Tags: a.r.antuleindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermlc jayant patilnewsnews indianews paperonline marathi newspwppwp newsraigadrdccrdcc bankrdcc newssharad pawarskpskp alibagskp newssocial mediasocial media newssocial news
Related Content
विद्यार्थ्यांची प्रतीक्षा, शिक्षणमंत्र्यांची दांडी!
by
Sanika Mhatre
October 9, 2026
आदिवासींची जमीन हिरावणारे नार्वेकर कोण?
by
Sanika Mhatre
October 9, 2026
दशकानंतर रेती लिलाव सुरू! रायगडमध्ये ई-निविदा प्रक्रिया
by
Sanika Mhatre
October 9, 2026
शिलार धरणाविरोधात साखळी उपोषण
by
Sanika Mhatre
October 9, 2026
सरकारची दडपशाही! 15 विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल
by
Sanika Mhatre
October 9, 2026
दुष्काळाच्या झळा; आणखी 36 तालुक्यांत सर्वेक्षण!
by
Sanika Mhatre
October 9, 2026