• Login
Sunday, May 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड माणगाव

श्रीवर्धनचे डायलिसिस सेंटर अधांतरी;22 जण वेटिंगला

Madhavi Sawant by Madhavi Sawant
November 25, 2022
in माणगाव, म्हसळा, रायगड, रोहा, श्रीवर्धन
0 0
0
श्रीवर्धनचे डायलिसिस सेंटर अधांतरी;22 जण वेटिंगला
0
SHARES
35
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। दिघी । वार्ताहर ।
उच्च रक्तदाब, मधुमेह आदींमुळे होणार्‍या मूत्रपिंड विकारांची रुग्ण संख्या जिल्ह्यातील ग्रामीण भागात वाढली आहे. या आजाराचे वाढते प्रमाण बघता उपचार म्हणून डायलिसिस सुविधा रायगडमधील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये चार नवीन डायलिसिस केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा जोरदार झाली. मात्र, ही घोषणा हवेतच विरल्याने श्रीवर्धन, म्हसळा तालुक्यातील रुग्णांचे प्रचंड हाल होत असून उपचाराविना जीव धोक्यात आला आहे.

किडनी निकामी झाल्याने शरीरातील रक्त शुद्धीकरण प्रक्रिया बंद होते. त्यामुळे यावर उपचार म्हणून रुग्णांना किडनी बदलणे किंवा डायलिसिसद्वारे रक्तशुद्धीकरण करणे आवश्यक असते. किडनी बदलण्यासाठी एकाच वेळी बराच खर्च लागत असल्याने अनेक रुग्ण डायलिसिसचा पर्याय निवडतात. त्यासाठी जिल्ह्यातील रुग्णांना उपचारासाठी आवश्यक असलेल्या डायलिसिस सुविधेसाठी रायगडमधील उपजिल्हा रुग्णालयांमध्ये चार नवीन डायलिसिस केंद्र सुरु करण्यात येणार असल्याची घोषणा झाली. मात्र, त्यापैकी श्रीवर्धन आणि रोहा येथे केंद्र सुरू न झाल्याने डायलिसिस रुग्णांची चांगलीच परवड होत आहे.

जिल्ह्यातील उपजिल्हा रुग्णालय श्रीवर्धन, रोहा, पेण तसेच कर्जत याठिकाणी महाविकास आघाडीचे सरकार असताना पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या माध्यमातून प्रत्येकी एक केंद्र आणि त्याठिकाणी प्रत्येकी दोन डायलसिस मशिन व आरओ प्लँट बसविण्यात येणार होते. माणगाव व पेण येथे केंद्र सुरू झाली. मात्र रोहा व श्रीवर्धन तालुक्यातील रुग्णांना रुग्णालयात जाण्यासाठी प्रवासाची दगदग आणि अधिकची पदरमोड करत रुग्णालयात पोहोचल्यावर आधीच्याच रुग्णांची प्रतीक्षा यादी मोठी असल्याने नंबर कधी लागणार, अशी स्थिती आहे. प्रतीक्षा यादीमुळे अनेक नव्या रुग्णांना डायलिसिसचा लाभ घेता येत नसल्याने दिवसेंदिवस याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत असतो.

मूत्रपिंड विकाराची श्रीवर्धन व म्हसळ्यात रुग्ण आहेत. मात्र, सोय नसल्याने खासगी रुग्णालयात डायलिसिस करावे लागत आहे. उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिस हे मोफत होत असल्याने अनेक गरीब रुग्णांना त्याचा जगण्यासाठी फायदा होतो. मात्र खासगी केंद्रात त्याची फी चौदाशे आहे. त्यामुळे सामान्य रुग्णांना आठवड्यातून तीनदा डायलिसिस करणे परवडत नाही. माणगाव उपजिल्हा रुग्णालयात डायलिसिससाठी 9 रुग्ण उपचार घेतात. तर तब्बल 22 जण अद्यापही आपला नंबर कधी येईल, याची वाट पाहत खासगी केंद्रांत डायलिसिससाठी जात आहेत. रुग्णांना सेवा देण्यासाठी माणगाव येथे दोन तंत्रज्ञ ठेवण्याची तसेच श्रीवर्धन व रोहा येथे लवकरात लवकर डायलिसिस केंद्र व्हावे, अशी मागणी होत आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुहास माने यांना संपर्क केला असता ते बैठकीत असल्याचे सांगितले.

श्रीवर्धन व रोहा येथे डायलिसिस मशीनसाठी राज्य सरकारने केंद्रस्तरावर ऑर्डर केल्याचे समजते. दुर्दैवाने सहा महिने उलटून देखील अद्यापही मशीन उपलब्ध झाल्या नाहीत. मी माझ्या प्रयत्नातून मशीन येण्यापूर्वी आवश्यक काम आधीच पूर्ण करण्याचे प्रयत्न करत आहे. आरोग्य विभागाने देखील आवश्यक तंत्रज्ञ भरती करण्याची प्रक्रिया अगोदरच करावी. जेणेकरून मशीन उपलब्ध झाल्यास रुग्णांना तात्काळ सेवा मिळू शकेल.

आ. अदिती तटकरे

गेली तीन महिने माणगाव उपजिल्हा रुग्णालय येथे डायलिसिस करण्यासाठी फेर्‍या मारत आहे. मात्र, एकदाही नंबर लागला नाही. दरवेळी वेटिंग आहे, असे सांगण्यात येते. प्रत्येक वेळी चौदाशे रुपये भरुन डायलिसिस करणे अश्यक्य आहे. श्रीवर्धनमध्ये डायलिसिस सेंटर व्हायला हवे.

राकेश प्रभाळे, रुग्ण

Related

Tags: aditi tatkarealibagdialysisdr. suhas manekrushival marathi newskrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermumbaionline marathi newsraigadraigad health departmentshrivardhan newsडायलिसिस
Previous Post

मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये पीएनपीच्या विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

Next Post

माणगावकरांना मिळणार मुबलक पाणी

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

sliderhome

रायगडचा तरुण घेणार ‌‘गगनभरारी‌’

May 16, 2026
Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप
sliderhome

Toll news …ही तर कोकणवासीयांची थट्टा; चित्रलेखा पाटील यांचा सरकारवर संताप

May 16, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
खोपोली

श्रीसंत बाळूमामांच्या दर्शनाला अलोट गर्दी

May 16, 2026
कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात
कर्जत

कर्जत येथे भीम महोत्सव उत्साहात

May 16, 2026
विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित
पनवेल

विकासकामांच्या खोदकामात वीजपुरवठा खंडित

May 16, 2026
महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी
पनवेल

महानगर गॅस कामांची प्रत्यक्ष पाहणी

May 16, 2026
Next Post
माणगावकरांना मिळणार मुबलक पाणी

माणगावकरांना मिळणार मुबलक पाणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?