। उरण । वार्ताहर ।
उरण तालुक्यातील प्रवाशांच्या सेवेसाठी उरण एसटी आगारातून सोमवारपासून नियमितपणे बसेसच्या फेर्या सुरु झाल्या आहेत. आता उरण मधील प्रवाशांना वाशी, नवी मुंबई, पनवेल, पेण दादर आदी ठिकाणी शासकीय बसने प्रवास करता येणार आहे. बस सुरु झाल्याने प्रवाशी वर्गांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
उरणमध्ये एसटी सुरु
-
by Krushival

- Categories: sliderhome, उरण, राजकीय
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadst busuranuran st depo
Related Content
नांदगाव परिसरात चांगल्या रस्त्याचा दिखावा
by
Sanika Mhatre
August 29, 2026
रायगडचे 37 भाविक सुखरूप, काठमांडूकडे रवाना
by
Sanika Mhatre
August 29, 2026
क्रांतियोद्धा ना.ना. पाटील यांना अभिवादन
by
Sanika Mhatre
August 29, 2026
पेण उपजिल्हा रुग्णालयात नवजात बाळाचा मृत्यू
by
Sanika Mhatre
August 29, 2026
तळोजा विस्तारित एमआयडीसीला ग्रामस्थांचा विरोध
by
Sanika Mhatre
August 29, 2026
आरोग्य केंद्राला टाळे! डॉक्टर-परिचारिका नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय
by
Sanika Mhatre
August 29, 2026