• Login
Sunday, June 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home अपघात

विचित्र अपघातात तिघे जखमी

Antara Parange by Antara Parange
April 26, 2025
in अपघात, पनवेल, रायगड
0 0
0
विचित्र अपघातात तिघे जखमी
0
SHARES
22
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलजवळील मुंबई-पुणे महामार्गावर कोन गावजवळ तीन गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या अपघातामध्ये 3 जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) पहाटे घडली आहे.

अपघातातील स्विफ्ट डिझायर कार (एम एच 12 डब्लू जे 8707) वरील चालक शिवम रामबळी गौतम (रा. वाघोली, पुणे) हे मुंबई ते पुणे बाजूकडे पुणेलेन किमी 9/100 याठिकाणी आले असता त्यांना झोप लागल्याने बाजूने जाणाऱ्या अज्ञात वाहनास धडक लागल्याने पहिल्या लेनवर आडवी झाली. याचवेळी पाठीमागून येणाऱ्या पिकअप (एम. एच 13 इ. पी 0724) वरील चालक विशाल दीपक पांढरे (रा. पंढरपूर) यांच्या गाडीला धडक लागून अपघात झाला. यावेळी स्विफ्ट डिझायर कारमधील सुस्मिता शिवनगन (28) या जखमी झाल्याअसून लोहा झिंक राजा सिंग (वय 30, रा. पुणे) हे सुद्धा जखमी झाले आहेत. तर पिकपमधील ओमकार गुरव (रा. पंढरपूर, जि. सोलापूर) यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. या अपघातानंतर काही काळासाठी वाहतूक कोंडी झाली होती. आयआरबी क्रेनच्या साहाय्याने वाहने बाजूला काढण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पळस्पे मोबाईलवरील स्टाफ व आयआरबी स्टाफ व पनवेल तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते.

Related

Tags: accidentaccident newsindiainjuredkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvelpanvel newsraigadsocial media newssocial news
Previous Post

विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी युवासेना सरसावली

Next Post

ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय

Antara Parange

Antara Parange

Related Posts

चोवीस दिवस धोक्याचे; समुद्रात उसळणार उंच लाटा
sliderhome

चोवीस दिवस धोक्याचे; समुद्रात उसळणार उंच लाटा

June 13, 2026
आखाती युद्धामुळे कशेडी घाटात काम रखडले
पोलादपूर

आखाती युद्धामुळे कशेडी घाटात काम रखडले

June 13, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

Poisoning: घोट गावात विषबाधेमुळे सात गाई दगावल्या

June 13, 2026
Air Force Plane crash: भारतीय हवाई दलाच्या विमानाला अपघात
sliderhome

Air Force Plane crash: भारतीय हवाई दलाच्या विमानाला अपघात

June 13, 2026
गेलच्या सबस्टेशनमुळे भाकरवड संकटात?
sliderhome

गेलच्या सबस्टेशनमुळे भाकरवड संकटात?

June 13, 2026
छायाचित्रकारांनी शहिदांना वाहिली आदरांजली
मुरुड

छायाचित्रकारांनी शहिदांना वाहिली आदरांजली

June 13, 2026
Next Post
ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय

ग्रामस्थांच्या एकजुटीचा विजय

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?