• Login
Friday, June 5, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आगामी निवडणुकांसाठी पेणमध्ये स्ट्राँग रूम

Krushival by Krushival
August 18, 2024
in sliderhome, पेण, रायगड
0 0
0
आगामी निवडणुकांसाठी पेणमध्ये स्ट्राँग रूम
0
SHARES
82
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। रायगड । आविष्कार देसाई |

पेण तालुक्यातील शितोळे येथे मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्रांच्या सुरक्षीत साठवणुकीसाठी आधुनिक गोदाम (स्ट्राँगरुम) उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. ऑगस्ट महिन्याच्या शेवटी सदरची इमारत रायगड निवडणूक विभागाकडे सुपूर्द करणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जगदिश सुखदेवे यांनी कृषीवलशी बोलताना दिली.

इमारत लवकरच निवडणूक विभागाच्या ताब्यात मिळणार आहे. आगामी होणार्‍या विधानसभेसह सर्व निवडणूकीसाठी वापरण्यात येणारी मतदान आणि व्हीव्हीपॅट यंत्र पेणच्या स्ट्राँगरुममध्ये ठेवण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झाला आहे. वेळेसह पैशाची बचत होणार असून मतदान यंत्र सुरक्षीत राहणार आहेत. त्यामुळे आता पनवेलच्या गोदामात यंत्र ठेवावी लागणार नाहीत.

निवडणूकीचे काम अत्यंत जोखमीचे असते. त्यामध्ये प्रामुख्याने मतदान यंत्रासह व्हीव्हीपॅट यंत्रांची भूमिका अत्यंत महत्वाची असते. निवडणूका होण्याआधी आणि नंतर त्या सुरक्षीत ठिकाणी ठेवणे गरजेचे आहे. सध्या रायगड जिल्ह्यासाठी वापरण्यात येणारी मतदान यंत्र ही पनवेल येथील धान्य गोदामात ठेवली जातात. निवडणूकीच्या कालावधीत त्यांची ने-आण करणे अत्यंत जिकरीचे काम असते. त्यामध्ये सुरक्षेचा प्रश्‍न महत्वाचा असतो. तसेच वेळ आणि पेशाचा अपव्यय होतो. यातून आता सुटका होणार असून प्रशासनासह पोलीसांची होणारी दमछाक थांबणार आहे.

मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्राच्या साठवणुकीसाठी बांधण्यात आलेली इमारत सुसज्य अशी आहे. दुमजली आरसीसी फ्रेम स्ट्रक्चरचे एकूण बांधकाम दोन हजार 148 चौरस मीटरचे आहे. या कामाकरिता सुमारे आठ कोटी 71 लाख 24 हजार 244 इतक्या रकमेस शासनाकडून तांत्रिक मान्यता प्राप्त झाली होती. या गोदामाच्या इमारतीमध्ये दोन स्टाँगरुम उभारले आहेत. तेथे चार हजार 224 मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र सुरक्षीत ठेवता येणार आहेत, असेही सुखदेवे यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी अत्यंत विचारपूर्वक व दूरदृष्टीने आवश्यक असलेल्या गोदामाकरिता रायगड जिल्ह्याचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण तालुक्यातील शितोळे येथील जागेची निवड केली होती. हे ठिकाण जिल्ह्यातील सात मतदारसंघांना जोडणारे आहे. यामुळे निवडणूक प्रक्रियेच्या दृष्टीने आवश्यक असणार्‍या मतदान यंत्र आणि व्हीव्हीपॅट यंत्र सुरक्षित ठेवण्याच्या दृष्टीने हे एक अत्यंत महत्वाचे पाऊल आहे.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperModern warehouse for safe storage of VVPAT machinesnewsnews indiaonline marathi newspenraigadraigad newssocial media newssocial newsStrong room in Pen
Previous Post

खेळाडूंच्या स्वप्नांना मिळाले बळ- चित्रलेखा पाटील उर्फ चिऊताई यांच्या माध्यमातून

Next Post

शॉक लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Krushival

Krushival

Related Posts

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात
sliderhome

Fisheries Crisis: मच्छिमार संस्था संकटात

June 5, 2026
मुंबईत अवघा 35 टक्के पाऊस
sliderhome

48 तासांत मान्सून महाराष्ट्रात

June 5, 2026
Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!
sliderhome

Farmers Protest: सर्व्हे नको, शेतकऱ्यांचा एल्गार!

June 5, 2026
Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या
sliderhome

Raigad Crime: दागिन्यांच्या हव्यासापोटी मावशीची हत्या

June 5, 2026
sliderhome

उद्या रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा

June 5, 2026
‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’
रायगड

‘भाताची कोठार’ होऊ लागली ‘पर्यटन निवास’

June 5, 2026
Next Post
ट्रकच्या धडकेत पादचार्‍याचा मृत्यू

शॉक लागून महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?