। औरंगाबाद । वृत्तसंस्था ।
शहरातील फायनान्स कंपनीत काम करणार्या एका उच्चशिक्षित तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नागेश मधुकर तुरुकमाने (वय) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे.त्याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेटसला गुड बाय असे लिहून आत्महत्या केली आहे. ही घटना औरंगाबाद शहरातील भावसिंगपुरा येथील पेठेनगर भागात घडली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.
उच्चशिक्षीत तरूणाची आत्महत्या
-
by Krushival

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: marathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi news
Related Content
Shahapur Land Scam: शहापूर भूसंपादन घोटाळ्यात, महसूल यंत्रणा जाळ्यात
by
Sanika Mhatre
July 24, 2026
उद्या राज्यात ड्राय डे
by
Sanika Mhatre
July 24, 2026
CJP Protest: सरकारला सीजेपीच्या तीन पैकी दोन मागण्या मान्य
by
Sanika Mhatre
July 24, 2026
रविवारी तिरंगा मार्च
by
Sanika Mhatre
July 24, 2026
Water Reduction: भरपावसातही न्हावेमध्ये पाणीकपात
by
Sanika Mhatre
July 24, 2026
नागोठण्यात जुगार अड्ड्यावर पोलिसांची धाड
by
Sanika Mhatre
July 24, 2026