• Login
Thursday, September 10, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

पत्रकारांचे प्रश्न तटकरेंना झोंबले

Santosh Raul by Santosh Raul
November 2, 2023
in sliderhome, अलिबाग, राजकीय, रायगड
0 0
0
पत्रकारांचे प्रश्न तटकरेंना झोंबले
0
SHARES
864
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पत्रकार परिषदेत राग झाला अनावर

| अलिबाग | प्रतिनिधी |

सोयीनुसार राजकारण करून पक्ष बदलणारे तटकरे असे विधान अलिकडेच राजकिय नेत्यांनी केले होते. त्यावर स्पष्टीकरण देताना खासदार सुनील तटकरे यांना नैतिकतेची आठवण झाली. पत्रकारांनी पक्षीय फूट आणि शेकापची आघाडीबद्दल विचारलेले मार्मिक प्रश्न खासदारांना चांगलेच झोंबले. पक्षीय फुटीबाबतच्या प्रश्नावर त्यांचा पारा चढला. असा प्रश्न विचारण्याची तुम्हाला नैतिकता नाही, असे सांगत त्यांनी प्रश्नांवर पडदा टाकला.

शेतकरी कामगार पक्षाने 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये केलेल्या सहकार्यामुळेच मी रायगड लोकसभा मतदार संघाचा खासदार होऊ शकलो. हे मी आज आणि भविष्यातही मान्य करेन. शेतकरी कामगार पक्षाबरोबर 2017 मध्ये रायगड जिल्हा परिषदेमध्ये आघाडी होती. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत शेकाप सोबत होता. यावर पत्रकारांनी आपण शेकापबरोबर आघाडी कायम राहावी, म्हणून आमदार जयंत पाटील यांची भेट घेतली का, असे विचारले असता त्यांचा आवाज चढला. त्यानंतर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्नही केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील अजित पवार गटाने दुसरा पक्ष तयार केला आहे. भविष्यात अजित पवार गटातील आमदार गट करून बाहेर पडले तर त्यांच्या या धोरणावर तुमचे मत काय, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला तेव्हा मात्र त्यांचा राग अनावर झाला. त्यांनी तातडीने पत्रकारांना कडक शब्दात रोखले. असा प्रश्न विचारण्यासाठी काही नैतिकता असावी लागते. चुकीच्या प्रश्नांनी गैरसमज पसरवू नका, असे ते म्हणाले. रायगड लोकसभा राष्ट्रवादी लढविणार का, या प्रश्नावर त्यांनी सोपस्कार उत्तर दिले. अद्याप तिन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची यासंदर्भात बैठक झालेली नाही. त्या बैठकीत राष्ट्रवादीने लोकसभा लढवावी, असे सांगितले तर मी तयार आहे. परंतु त्यावेळी महायुतीचा घटक पक्ष असलो तरी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावरच निवडणूक लढवली जाईल, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

पक्ष नाही नेतृत्व बदलले- सुनिल तटकरे
राजकारणात आलो तेव्हा बॅरिस्टर अंतुले यांचे नेतृत्व होते. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या स्थापनेवेळी शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली होतो. आता भविष्यातील राजकीय घडामोडींसाठी अजित पवार यांचे नेतृत्व स्वीकारले आहे. यामुळे मी पक्ष बदलला नाही. नेतृत्वासोबत एका निष्ठेने राहिलो, असे खा. सुनील तटकरे म्हणाले. मात्र त्यांच्या या वक्तव्यामुळे तटकरे सोयीनूसार नेतृत्व स्वीकारत असल्याची चर्चा सध्या सुरु आहे.

Related

Tags: alibagindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperncpncp leaderncp newsnewsnews indianews paperonline marathi newsraigadsocial mediasocial media newssocial newssunil tatkare
Previous Post

जिल्ह्यात 38 सरपंच, 565 सदस्य बिनविरोध

Next Post

भाजप आणि शिंदे गट यांच्यात काटाकाटी

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

आरोग्य

आरोग्यसेवेच्या नावाखाली जीवाशी खेळ?

September 10, 2026
रिकामी खेडी पुन्हा हसणार
sliderhome

रिकामी खेडी पुन्हा हसणार

September 10, 2026
क्राईम

माणगावात जुगार अड्ड्याचा पर्दाफाश

September 10, 2026
sliderhome

जमिनीच्या वादातून मंत्र्याच्या भावाला मारहाण

September 10, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
sliderhome

मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!

September 10, 2026
‌‘जलजीवन’ची बिले रखडली
sliderhome

जलजीवनबाबत भाजपचा दिखावा!

September 10, 2026
Next Post
राज्यात अजूनही पावसाची शक्यता

भाजप आणि शिंदे गट यांच्यात काटाकाटी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?