| अलिबाग | प्रतिनिधी |
रायगड लोकसभा मतदार संघातील केंद्रामध्ये रविवारी (दि.7) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. अलिबाग तालुक्यातील बेलोशी मतदान केंद्रावर प्रचंड गर्दी होती. दुपारच्यावेळी उन्हाचे चटके लागण्यास सुरुवात झाल्याने मतदारांनी झाडाचा आधार घेतल्याचे दिसून आले. मतदान केंद्रावर मतदान करण्यास येणार्या मतदारांच्या आरोग्यासाठी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत.
![](http://krushival.in/grygrars/2024/05/WhatsApp-Image-2024-05-07-at-1.27.02-PM-e1715069808931-1024x530.jpeg)
बेलोशी मतदान केंद्रावर झालेली प्रचंड गर्दी
![](http://krushival.in/grygrars/2024/05/WhatsApp-Image-2024-05-07-at-1.29.52-PM-e1715070299151-1024x613.jpeg)
केंद्रावर मतदानासाठी जाताना वयोवृद्ध महिला
![](http://krushival.in/grygrars/2024/05/WhatsApp-Image-2024-05-07-at-1.27.03-PM-1024x576.jpeg)
मतदान केंद्रावर उपलब्ध असलेले औषधोपचार कीट