। गोवे-कोलाड । वार्ताहर ।
रोहा तालुक्यातील खांब देवकान्हे विभागातील मौजे चिल्हे येथील सुरेखा विनायक जंगम यांचे बुधवारी (दि.8) आकस्मित निधन झाले. मृत्यू समयी त्या 57 वर्षाच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सून, दिर, जावा, नणंद, पुतणे असा मोठा जंगम परिवार आहे. त्यांचे क्रियाविधी मंगळवारी (दि.14) राहत्या निवासस्थानी मौजे चिल्हे येथे संपन्न होणार आहे.
सुरेखा जंगम यांचे निधन
-
by Krushival

- Categories: रोहा
- Tags: deathmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadroha
Related Content
रोहा–तांबडी मार्ग खड्ड्यांच्या विळख्यात
by
Antara Parange
September 12, 2026
नितीन गडकरी, शिवेंद्रराजेंनी राजीनामा द्यावा
by
Sanika Mhatre
September 11, 2026
महिनाभरानंतरही कामाला मुहूर्त नाही
by
Sanika Mhatre
September 11, 2026
मुंबई-गोवा महामार्गाच्या उद्घाटनाला येणार नाही; मला लाज वाटतेय!
by
Sanika Mhatre
September 10, 2026
नागोठण्यातील तनया जैनची नेमबाजीत नेत्रदीपक कामगिरी
by
Sanika Mhatre
September 10, 2026
पावसाअभावी भातशेती संकटात; शेतकरी चिंतेत
by
Sanika Mhatre
September 9, 2026