। खांब-रोहे । वार्ताहर ।
रोहे तालुक्यातील पुई गावचे रहिवासी असणारे युवा सामाजिक कार्यकर्ते सुर्यकांत यशवंत लहाने यांच्या आकस्मिक निधनाने समस्त लहाने परिवार व पुई गावसह समस्त कोलाड विभागात शोककला पसरली आहे. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, बहिणी, मुले, पुतणे असा परिवार असून त्यांचे दशक्रियाविधी दि.12 मे रोजी तर अंतिम धार्मिकविधी दि.15 मे रोजी त्यांच्या निवासस्थानी होणार आहे.
सुर्यकांत लहाने यांचे निधन
-
by Krushival

- Categories: रायगड, रोहा
- Tags: khamb rohrkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernidhanonline marathi newsraigad
Related Content

जिल्ह्याचे बालस्वास्थ्य बिघडले
by
Sanika Mhatre
August 14, 2025
अलिबागमध्ये रंगणार शेकापच्या दहीहंडीचा थरार
by
Sanika Mhatre
August 14, 2025
एसटी बसमध्ये अल्पवयीन मुलीचा विनयभंग; आरोपीला अटक
by
Sanika Mhatre
August 14, 2025
नागावच्या शाळेत स्काऊट गाईड युनिट
by
Sanika Mhatre
August 14, 2025
स्वातंत्र्य दिनासाठी प्रशासन सज्ज
by
Sanika Mhatre
August 14, 2025
वन विभागाची रस्ता बनविण्यास आडकाठी
by
Sanika Mhatre
August 14, 2025