Thursday, November 5, 2026

No products in the cart.

Tag: khopoli

आदिवासी समाजाचे प्रश्‍न सोडवा

। खोपोली । प्रतिनिधी ।तालुक्यातील आदिवासी कातकरी प्रलंबित प्रश्‍न सोडविण्यासाठी तसेच समस्या जाणून घेण्यासाठी तहसीलदार आयुब तांबोळी यांनी लक्ष घालावे ...

Read moreDetails

धाकटी पंढरीत भक्तांची गर्दी

। खोपोली । प्रतिनिधी ।धाकटी पंढरीत कार्तिक शुद्ध एकादशी निमित्ताने विठ्ठल रूखमाईच्या दर्शनासाठी पहाटेपासून भाविकांनी गर्दी केली होती. कोरोनाच्या महामारीमुळे ...

Read moreDetails

एसएमएसएन कंपनीला विरोध

आत्करगांव ग्रामस्थांचा आक्रमक पवित्रा। खोपोली । प्रतिनिधी ।जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा प्रदूषणकारी एसएमएसएन कारखाना मुंबईतून आत्करगाव येथे येणार आहे. मानवी ...

Read moreDetails

खालापुरात कंपनीला भीषण आग

ब्राईट ईव्हर्यरमेंट सोल्युशन कंपनीत दुर्घटनाखोपोली | वार्ताहर |खोपोली पाली रस्त्यावरील उबंरे गावच्या हद्दीत असलेल्या ब्राईट ईव्हरमेटं सोल्युशन कपंनीलाशुक्रवारी(दि.12) रात्री 11.30 ...

Read moreDetails

एसएमएसएन ओल्वीन कंपनीची पुन्हा जनसुनावणी

। खोपोली । प्रतिनिधी ।रूग्णालयातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा एसएमएसएन नावाचा कारखाना आत्करगांव येथे येेेेवू घातला असून जैविक कचर्‍यामुळे परिसरात ...

Read moreDetails

खोपोलीत छट पूजा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

खोपोली | प्रतिनिधी | छट पूजा ही उत्तर भारतातील स्त्रिया करीत असलेली एक प्रकारची सूर्यपूजा आहे. छटव्रत स्वीकारून ही पूजा ...

Read moreDetails

देवन्हावे येथे किल्ले, रांगोळी स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान

खोपोली | वार्ताहर |देवन्हावे ग्रामपंचायतीच्या वतीने भव्य किल्ले आणि रांगोळी स्पर्धेचे आयोजन करीत विजयी स्पर्धेकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस ...

Read moreDetails

कटकदौंड,पोळ यांच्या दोन पुस्तकांचे विमोचन

मान्यवरांची उपस्थितीखोपोली | वार्ताहर |कोकण मराठी साहित्य परिषदेचे खोपोली शाखेचे कोषाध्यक्ष डॉ.सुभाष कटकदौंड यांचे 'फुले म्हणाली' आणि जयश्री पोळ यांच्या ...

Read moreDetails

माजगांव ग्रामपंचायतचा अजब कारभार; उपसरपंच मिनल जाधव यांची चौकशीची मागणी

खोपोली | संतोषी म्हात्रे |          खालापूर तालुक्यातील  माजगांव ग्रामपंचायती च्या हद्दीत असणारी गुरचरण जमिन एक निवृत्त ...

Read moreDetails

हरवलेल्या रस्त्याच्या शोधात गटविकास अधिकाऱ्यांसह बांधकाम अभियंते पोहोचले करंबेळी ठाकूरवाडीत

अभियंत्यांना ग्रामीण मार्ग सापडेना अखेर ग्रामस्थांनी दाखविला त्यांच्या वहिवाटीचा मार्ग खोपोली | संतोषी म्हात्रे |खालापूर तालुक्यातील करंबेली ठाकूरवाडी आणि खडई ...

Read moreDetails
Page 25 of 30 1 … 24 25 26 … 30

दिनांक प्रमाणे न्यूस

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?