Tuesday, July 28, 2026

No products in the cart.

Tag: marathi newspaper

मुरुडमध्ये गणपती कारखाने सुरू

। मुरुड । वार्ताहर ।मुरुडमध्ये शाडूच्या मातीच्या गणपती मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे. कोरोनाचे संपूर्ण नियम पाळून मुरुडमधील गणपती कारखाने ...

Read moreDetails

रायगड जिल्ह्यातील विकासकामे व अडीअडचणी प्राधान्याने सोडविल्या जातील

महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तारअलिबाग | प्रतिनिधी | कोकणात एका पाठोपाठ एक आलेल्या अशा निसर्ग व तौक्ते चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यात मोठ्या ...

Read moreDetails

रायगडसह नवी मुंबई, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।मागील काही दिवसांपासून अधूनमधून बरसणार्‍या पावसाने मुंबईसह ठाणे जिल्ह्यात गुरुवारी ...

Read moreDetails

नवीन कृषी कायदे शेतकर्‍यांसाठी डेथ वॉरंट

राकेश टिकैत यांचा आरोपनवी दिल्ली | वृत्तंसस्था |मोदी सरकारच्या तीन नवीन कृषी कायद्यांविरूद्ध भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत ...

Read moreDetails

‘त्या’ तीन विद्यार्थ्यांचा जामीन रद्द

नवी दिल्ली | वृत्तसंस्था |गेल्या वर्षी उत्तर-पूर्व दिल्लीमध्ये झालेल्या दंगलीप्रकरणी ताब्यात घेतलेल्या जेएनयू विद्यापीठाच्या विद्यार्थिनी असलेल्या नताशा नरवाल, देवांगना कालिता ...

Read moreDetails

विरार-अलिबाग कॉरिडॉर वादाच्या भोवर्‍यात

भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांचा विरोधप्रांताधिकार्‍यांना निवेदन सादरपेण | वार्ताहर |विरार-अलिबाग बहुउद्देशीय 99 मी. रुंद मार्गिका विकसित करण्यासाठी भूसंपादन मोजणीला शेतकर्‍यांनी विरोध ...

Read moreDetails

दहावी,बारावी निकालाचे निकष दोन दिवसात

मुंबई | प्रतिनिधी |सीबीएसईनंतर आता राज्य शिक्षण मंडळाच्या बारावी परीक्षेच्या निकालाचे निकष तयार करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. येत्या सोमवारी ...

Read moreDetails

देशात 1 लाख कोरोना योद्धे निर्माण करणार

पंतप्रधानांची घोषणानवी दिल्ली | वृत्तसंस्था |कोरोना योद्ध्यांसाठी क्रॅश कोर्सची निर्मिती, एक लाख युवकांना प्रशिक्षित करणार असल्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी ...

Read moreDetails

सोमवारपासून अनलॉक; पण रायगडचं काय?

रायगडसह सहा जिल्ह्यात निर्बंधचमुंबई | प्रतिनिधी |राज्यात अनलॉकची प्रक्रिया सुरु असून,ज्या जिल्ह्यातील कोरोना रुग्ण,आयसीयु बेडची स्थिती आणि मृत्यू दर यावर ...

Read moreDetails
Page 5474 of 5487 1 5,473 5,474 5,475 5,487

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?