Monday, September 28, 2026

No products in the cart.

Tag: neral

बेकरेवाडी शाळेवर झाड कोसळले

। नेरळ । वार्ताहर ।माथेरानच्या पायथ्याशी असलेल्या बेकरेवाडी या आदिवासी वाडीमधील रायगड जिल्हा परिषदेची शाळा असून त्या शाळेच्या इमारतीवर बुधवारी ...

Read moreDetails

डिजिटल सातबारे यांचे वाटप व वाचन

नेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायत हद्दीतील मौजे वडवली येथे 2 ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादुर शास्त्री यांच्या ...

Read moreDetails

माथेरानचा घाट बनलाय जीवघेणा

सा.बां. विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्षनगराध्यक्षांची शासनाकडे पत्राद्वारे नाराजीनेरळ | वार्ताहर |नेरळ-माथेरान घाट रस्त्यात या पावसाळ्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. या ...

Read moreDetails

डिस्कव्हर रिसॉर्टचे पाणीबंद

कोल्हारे सरपंचांवर गुन्हा दाखलनेरळ | वार्ताहर |नेरळ-कळंब राज्यमार्ग रस्त्यावर धामोते गावाच्या हद्दीत असलेल्या डिस्कव्हर रिसॉर्टचा पाणीपुरवठा कोल्हारे ग्रामपंचायतीने बंद केला ...

Read moreDetails

ग्रामपंचायत बनली पाणीदार

योग्य नियोजनामुळे ग्रामस्थांना मुबलक पाणीपुरवठाजामरुंग ग्रामपंचायतीचे कार्य आदर्शवतनेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील जामरुंग ग्रामपंचायतीने सिमेंट बंधारे आणि साठवण बंधारे यांच्या ...

Read moreDetails

भडवळ-ममदापूर-नेरळ रस्ता धोकादायक

प्रवासासाठी ठरतोय जीवघेणामहापुरात अनेक ठिकाणी रस्ता नादुरुस्तग्रामस्थांकडून स्थानिक आमदारांना निवेदननेरळ | वार्ताहर |कर्जत तालुक्यातील नेरळ गावापासून जाणार्‍या कल्याण-कर्जत राज्यमार्गापासून निघणार्‍या ...

Read moreDetails

नगराध्यक्षांकडून खा. बारणे, मंत्री एकनाथ शिंदेंचे आभार

कर्जत | वार्ताहर |कर्जत नगरपरिषद हद्दीतील विकास कामांना एमएमआरडीएच्या निधीतून 28 कोटी 33 लाख रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. ...

Read moreDetails

शिक्षक समितीच्या तालुका अध्यक्षपदी समीर येरुणकर

नेरळ | वार्ताहर |महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा कर्जत त्रैवार्षिक अधिवेशनमध्ये सन 2021-22ची कार्यकारिणी तयार करण्यात आली आहे. यावेळी ...

Read moreDetails

उमरोली येथील ट्रान्सफॉर्मर बदलले

। नेरळ । वार्ताहर ।उमरोली ग्रामपंचायत मधील आषाणे गावातील विद्युत रोहित्र पूर्ण मोडकळीस आलेले होते. अखेर उमरोली परिसरातील मनसेच्या मागणीला ...

Read moreDetails
Page 101 of 107 1 … 100 101 102 … 107

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?