Saturday, October 10, 2026

No products in the cart.

Tag: raigad

सिगारेटचा साठा चोरुन कंटेनरमध्ये भरले जुने कपडे

पनवेल | वार्ताहर |जेएनपीटी बंदरात आयात झालेल्या व कस्टम विभागाने पुढील कारवाईसाठी सोनारी गाव येथील स्पीडी सीएफएस या वेअर हाऊसमध्ये ...

Read moreDetails

अतिवृष्टीमुळे मासेमारीवर संकट

समुद्राला वलकांड आल्याने मासळी मिळणे मुश्किलमुरुड जंजिरा | वार्ताहर |मुरुड जंजिर्‍याच्या समुद्रात अतिमुसळधार पाऊस पडल्याने मासेमारीवर वलकांड नावाचे नवीन संकट ...

Read moreDetails

आत्करगावातील जैविक कचर्‍याच्या कारखान्याला विरोध

पाच ग्रामपंचायतींमधील ग्रामस्थांचे जिल्हाधिकार्‍यांंकडे साकडे| खोपोली | संतोषी म्हात्रे | मुंबईतील विविध रूग्णालयातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा एसएमएस नावाचा कारखाना ...

Read moreDetails

वर्षभरात खुरावले-वाघोशी रस्ता खड्ड्यात

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून रस्त्यासाठी निधीतब्बल अडीच कोटी रुपये पाण्यातपाली/बेणसे | वार्ताहर |अवघ्या एका वर्षाच्या आत सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा ते ...

Read moreDetails

खंडाळे येथील अल्पवयीन मुलीचे अपहरण

अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलअलिबाग | विशेष प्रतिनिधी |मैत्रिणीकडे जात आलेल्या 17 वर्षीय अल्पवयीन मुलीला तालुक्यातील खंडाळे येथून अज्ञात इसमाने ...

Read moreDetails

जिल्ह्यात एक हजार हेक्टर भात क्षेत्राचे नुकसान

पुराच्या पाण्याबरोबर माती, दगड शेतात। रत्नागिरी । वृत्तसंस्था ।अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामध्ये लागवड केलेली भातशेती वाहून गेल्याने जिल्ह्यातील एक हजार हेक्टरचे ...

Read moreDetails

पूरग्रस्तांना पॅकेज जाहीर, तोक्ते चक्रीवादळ नुकसानग्रस्तांना अद्याप एकही छदाम नाही

श्रीवर्धन | संतोष चौकर | राज्यात कोकणासह पश्‍चिम महाराष्ट्रात अतिवृष्टी व महापुरामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती हानी झाली आहे. कोकणातील रायगड, ...

Read moreDetails

रायगड जिल्ह्यामध्ये गुरांमध्ये लंपी रोगाची लागण

रसायनी | राकेश खराडे | कोरोनाचा वार आणि निसर्गाचा मार सहन करत असलेल्या शेतकऱ्यांपुढे नवीन संकट उभे राहिले असून गुरांमध्ये ...

Read moreDetails

भालचंद्र कांगो यांना क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार जाहिर

शुक्रवारी होणार वितरण; कॉ. आनंद मेणसे यांची प्रमुख उपस्थिती । सांगली । प्रतिनिधी ।विटा येथील क्रांतिसिंह नाना पाटील लोकविद्यापीठाच्या वतीने ...

Read moreDetails

राज्य सरकारची मोठी घोषणा; पूरग्रस्तांसाठी ११ हजार ५०० कोटींचे पॅकेज जाहीर!

मुंबई | प्रतिनिधी | महाराष्ट्रातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग,  कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांना पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य ...

Read moreDetails
Page 3282 of 3373 1 … 3,281 3,282 3,283 … 3,373

दिनांक प्रमाणे न्यूस

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

भविष्य

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Add New Playlist

You cannot copy content of this page

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?