• Login
Sunday, May 3, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

अनधिकृत दुकानांवर कारवाई करा

Santosh Raul by Santosh Raul
January 5, 2023
in पेण, रायगड
0 0
0
अनधिकृत दुकानांवर कारवाई करा
0
SHARES
123
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

मा. नगरसेवक समीर म्हात्रेंची मागणी

| पेण | प्रतिनिधी |

पेणमधील अनधिकृत दुकाने व टपर्‍यांविरुद्ध तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी पेण नगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा सह्याद्री प्रतिष्ठान महाराष्ट्राचे उपाध्यक्ष समीर म्हात्रे यांनी पेण नगरपालिकेकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे.

समीर म्हात्रे यांनी याबाबत नगरपालिकेला दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की, पेण येथील नव्याने तयार करण्यात आलेल्या रिंग रोडवर शांतीनिकेतन सोसायटीसमोर परिहार स्विटमार्ट कॉर्नर हे दुकान कोणत्याही प्रकारची बिनशेती परवानगी व बांधकाम परवानगी न घेता चालू करण्यात आलेले आहे. याशिवाय या दुकानाच्या बाहेर वडापाव, पाणीपुरी इत्यादी प्रकारच्या अनधिकृत टपर्‍या चालू करण्यात आलेल्या आहेत. तसेच गोंदकर यांच्या घराशेजारीच अनधिकृतरित्या पक्के गाळे चालू ठेवलेले आहेत. त्याबाबत आपण त्यांना नोटीसही दिलेली होत्या. परंतु, सदर नोटीशींवर कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली दिसत नाही.

तसेच नगरपालिकेमध्ये कमर्शिअल आरक्षण असलेल्या आर.सी. इलेक्ट्रॉनिकच्या समोरील जागेतदेखील अनेक अनधिकृत गाळे दिसत आहेत. त्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण झालेला आहे. शिवाय, या टपर्‍यांजवळ सकाळ, संध्याकाळ होणार्‍या नागरिकांच्या गर्दीमुळे जाणे-येण्याचा रस्तादेखील बंद झालेला आहे. सकाळच्या प्रहारी लहान मुले शाळेमध्ये याच रस्त्यावरून जात असतात; परंतु त्या अनधिकृत टपर्‍यांमुळे समोरून येणारी गाडी त्यांना दिसत नाही. त्यामुळे अपघात होण्याची शक्यतादेखील नाकारता येत नाही. या प्रकरणाची वारंवार तोंडी तक्रार केली असतानादेखील त्यावर कारवाई करण्यात आलेली दिसत नाही.

समीर म्हात्रे म्हणाले की, टपर्‍यांचा अनागोंदी कारभार त्वरित बंद करावा, अन्यथा रस्त्यावर उतरून नगरपालिकेविरुद्ध निदर्शने केली जातील.

टपर्‍यांचे पेव
पेण शहरामध्ये 270 ते 280 अनधिकृत टपर्‍या व हातगाड्या आहेत. या टपर्‍याधारकांना लोकप्रतिनिधी व अधिकार्‍यांचा छुपा पाठिंबा असल्याने आज अनधिकृत टपर्‍यांचे पीकच जणू काही पेण शहरामध्ये आलेले आहे. पेणच्या नाक्या-नाक्यावर कुजबूज आहे की, एका टपरीमागे महिन्याला दोन हजार रुपये याप्रमाणे भाडे अधिकारी आकारत आहेत. यातील काही हिस्सा लोकप्रतिनिधींनादेखील दिला जात आहे. महिन्याला यातून सुमारे पाच लाख रुपये जमा होत असावेत, असा अंदाज आहे. त्यामुळे अनधिकृत टपरी मालकदेखील उजळ माथ्याने तक्रार करणार्‍यांच्या विरुद्ध आमचे तुम्ही काही वाकडे करू शकत नाहीत, अशा वल्गना करतात.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news papermarathi news raigadmarathi newspapermarathi online newsnewsnews indianews paperonline marathi newspenpen munciple corporationPEN NEWSraigadsameer mhatresocial mediaunauthorized shops
Previous Post

सेतू कार्यालयात लूटमार

Next Post

आ. बाळाराम पाटील यांची प्रचारसभा

Santosh Raul

Santosh Raul

Related Posts

उरण

मधमाशी पालनातून अर्थव्यवस्थेला बळ

May 2, 2026
नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद
sliderhome

नवी मुंबई विमानतळ पोलीस ठाण्यात सहा गुन्ह्यांची नोंद

May 2, 2026
पीएनपीचा शंभर टक्के निकाल
sliderhome

पीएनपीचा शंभर टक्के निकाल

May 2, 2026
शेवा कोळीवाडाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा
sliderhome

शेवा कोळीवाडाचा पुनर्वसनाचा मार्ग मोकळा

May 2, 2026
एज्युसिटी प्रकल्पाला गती
sliderhome

एज्युसिटी प्रकल्पाला गती

May 2, 2026
आखाती तणावाचा जलप्रवासाला फटका
रायगड

आखाती तणावाचा जलप्रवासाला फटका

May 2, 2026
Next Post
पात्र उच्च माध्यमिक शाळांच्या अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लागणार

आ. बाळाराम पाटील यांची प्रचारसभा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?