• Login
Thursday, September 17, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

थळमधील दहशत संपवणार- चित्रलेखाताई पाटील

Krushival by Krushival
November 17, 2024
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
थळमधील दहशत संपवणार- चित्रलेखाताई पाटील
0
SHARES
248
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

प्रचार रॅलीला उत्स्फूर्त प्रतिसाद

| अलिबाग | वार्ताहर |

मागील पाच वर्षांत अलिबाग-मुरुड-रोहा विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या विद्यमान आमदारांनी थळ जिल्हा परिषद मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी कोणताच प्रयत्न केला नाही, याठिकाणी फक्त दहशत निर्माण केली आहे. ती दहशत कायमची मोडून काढणार अशा शब्दात महाविकास आघाडीच्या उमेदवार चित्रलेखा नृपाल पाटील उर्फ चिऊताई आ. दळवींचा जोरदार समाचार घेतला. या भागातील कोळी, आगरी व इतर समाजातील मतदारांच्या समस्यांवर विधानसभेत कोणताच प्रश्‍न उपस्थित केला नाही. तुम्ही मला भरघोस मतांनी निवडून दिल्यानंतर तुमचे सर्व प्रश्‍न मी सोडवण्यासाठी प्रयत्न करणार आहे, अशी ग्वाही थळ येथील शनिवारी (दि. 16) संध्याकाळी प्रचार सभेला संबोधित करताना चित्रलेखा पाटील यांनी दिली.

यावेळी चित्रलेखा पाटील यांनी सांगितले की, विद्यमान आमदार मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या व विकासकामे करण्यात निष्क्रिय ठरले आहेत. त्यांनी रस्ते, पाणी आदी महत्त्वाच्या विकासकामांबाबत दिलेले कोणतेही आश्‍वासन पूर्ण केले नाही, त्यांनी तुमच्यासह महाराष्ट्राची फसवणूक केली आहे. आपल्या महाराष्ट्राचे 50 खोके घेऊन गुवाहाटीला गेले, महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये पाठवले, यामुळे आज आपला तरुणवर्ग बेरोजगार झाला आहे. आरडीसीसी बँकेमध्ये होत असलेल्या तरुणांच्या भरतीला या लोकांनी स्थगिती आणली आहे. तुम्ही सर्वांनी माझ्या म्हणजेच तुमच्या चिऊताईला तीन नंबरच्या शिट्टी निशाणीसमोरील बटण दाबून मला विजयी करा, तुमच्या सर्व अडचणी व समस्या सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे, असे त्यांनी शेवटी सांगितले. यावेळी थळ जिल्हा परिषद मतदारसंघातील कामार्ले, जांभुळपाडा, नवगाव, थळ, वरसोली, मानी भुते येथे झालेल्या प्रचार रॅली व प्रचार सभेत मतदारांचा व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक प्रचार रॅलीमध्ये शिट्टीचा नाद घुमत होता. या भागातील प्रत्येक ग्रामपंचायत हद्दीतील सभेत महिलांसह पुरुषवर्गाची संख्या लक्षणीय होती.

या सभेला परशुराम म्हात्रे, राम म्हात्रे, मान तर्फे झिराड ग्रामपंचायतीचे उपसरपंच राकेश पाटील, जयेश पाटील, माजी सरपंच विठोबा पाटील, सुरेश सहाणकर, माजी सदस्य सतीश म्हात्रे, शैलेश घरत, आरकेश नाईक, सौरभ म्हात्रे, सदस्या सुजाता म्हात्रे, दिपक म्हात्रे, विवेक म्हात्रे, सतीश म्हात्रे, मनोहर म्हात्रे, सुनील म्हात्रे तसेच महाविकास आघाडीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), शेकाप पक्षाचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते आणि महिला व पुरुष ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related

Tags: alibag newschitralekha patilindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspoliticalpolitical fight newsraigadskpskp newssocial media newssocial news
Previous Post

ज्येष्ठांसह दिव्यांगांनी घरबसल्या बजावला हक्क

Next Post

भोईर-दळवी गट आमनेसामने

Krushival

Krushival

Related Posts

ओव्हरटेक करणाऱ्या रिक्षाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू
अपघात

कारची मोटारसायकलला धडक; चार जण जखमी

September 17, 2026
ऐन पावसाळ्यात भवानीपाड्यात पाणी टंचाई
कर्जत

ऐन पावसाळ्यात भवानीपाड्यात पाणी टंचाई

September 17, 2026
आंबेनळी घाटात अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह सापडला
पनवेल

खांदेश्वर रेल्वे स्थानकाजवळ आढळला मृतदेह

September 17, 2026
लग्नाचे खोटे आमिष दाखवून महिलेवर लैंगिक अत्याचार
sliderhome

लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

September 17, 2026
क्राईम

खारघरमध्ये दाम्पत्याला दगडाने मारहाण

September 17, 2026
sliderhome

आदित्य ठाकरेंनी मौन सोडले

September 16, 2026
Next Post
भोईर-दळवी गट आमनेसामने

भोईर-दळवी गट आमनेसामने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • Latest E-Paper
  • Old E-Paper
    • Jan2023 to 6 Sept 2026
    • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?