• Login
Sunday, September 6, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

कमानीमुळे रोह्याचे राजकारण तापले

Varsha Mehata by Varsha Mehata
November 13, 2021
in sliderhome, राजकीय, रायगड, रोहा
0 0
0
कमानीमुळे रोह्याचे राजकारण तापले
0
SHARES
151
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

सुज्ञ नागरिकांना राष्ट्रवादीकडून विनोदाची मेजवानी
। रोहा । प्रतिनिधी ।
ऋतुमानानुसार रायगड जिह्यात निर्माण झालेल्या थंडीमुळे वातावरणाचा पारा खाली गेला असला, तरी रोह्यामध्ये मुळ मुद्द्याला बगल देत कमानीचे राजकारण दिवसागणिक तापत असल्याचे आढळत आहे.
रोहा शहरात नगरपालिकेच्या वतीने विद्यमान सत्ताधार्‍यांनी अनेक कमानी उभारल्या आहेत. मात्र, रोह्याचे भूषण अशी ओळख असणार्‍या डॉ.चिंतामणराव देशमुख यांच्या नावाची कमान मात्र दुर्लक्षित आहे. यासंदर्भात दै.कृषीवलच्या माध्यमातून वृत्त प्रसिद्ध करून नगरपालिका सत्ताधार्‍यांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करण्यात आला होता.
पण पालिकेचे सत्ताधारी नवीन कमानी, नवीन टेंडर आणि अर्थातच नवीन मलिदा या धोरणानुसार काम करत असल्याने, अष्टमी नाक्यावर कमानी उभारून या कमानीला विद्यमान नगराध्यक्ष संतोष पोटफोडे यांचे वडील कै.शंकर बाबुराव पोटफोडे यांचे नाव देण्याचे निश्‍चित करण्यात आले आहे.
यानुसार, या कामाचे पालकमंत्री, खासदार यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. कमानीच्या बांधकामासाठी सदर जागेवर असणारी बांधकामे हटविण्यात आली. कामाचे टेंडर तब्बल 37 लाखांचे निघाले. यामुळे रोहा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय देसाई यांनी रोह्यातील राम मारुती चौकात नप सत्ताधारी वर्गाला दिलेल्या आश्‍वासनांचा विसर पडला असल्याचे सांगणारा एक फलक लिहिला आणि कमानीवरून राजकारण तापले.
अर्थातच यातील महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, या फलकावर लिहिण्यात आलेल्या मूळ प्रश्‍नावर कोणीच बोलत नसल्याचे दिसून येत आहे. या फलकाच्या माध्यमातून ज्येष्ठ पत्रकार विजय देसाई यांनी रोहा शहरातील नागरिकांचा आयुर्विमा काढण्याकडे नप सत्ताधारी करत असलेल्या दुर्लक्षाकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे.
महाड नगराध्यक्षा स्नेहल माणिक जगताप यांनी नगरपालिकेच्या वतीने महाड शहरातील नागरिकांचा विमा उतरवला आहे. पण रोहा नप सत्ताधारी मात्र केवळ राणा भिमदेवी थाटात घोषणा करतात. पण रोहेकर नागरिकांचा विमा उतरविण्याच्या दृष्टीने कोणतीही तरतूद न करता कमानी उभारून केवळ गल्लाभरू कामे करत आहेत, याकडे लक्ष वेधले आहे.
कोरोना काळात रोहा शहरातील 81 जणांचा मृत्यू झाला.रोह्यातील नागरिकांना मालमत्ता कर, पाणीपट्टी,व्यवसाय कर यामध्ये कोणतीही सवलत देण्यात आली नाही. जनतेकडून कररूपाने जमा झालेला पैसा कमानी सारख्या फुटकळ कामात खर्च करण्यापेक्षा नागरिकांचा विमा उतरविण्याच्या कामात खर्च करावा, असे या फलकाच्या माध्यमातून सूचित करण्याचा प्रयत्न केला आहे.
नगराध्यक्षांनी सोशल मीडियावर आपले मत प्रकट करताना खर्च का वाढला, अष्टमीचा इतिहास, लागणारे टॅक्स यावर भाष्य केले. त्यांच्या समर्थकांनी नगराध्यक्ष यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या. तर विरोधकांनी अवास्तव खर्च, कै.पोटफोडे यांचे योगदान काय, यावरून सोशल मीडियावर तारे तोडले.
यामधून एक बाब मात्र अधोरेखित होत आहे, ती म्हणजे सत्ताधारी असो किंवा विरोधक मूळ प्रश्‍नाला बगल देत, आगामी निवडणुकीच्या तोंडावर राजकारण करण्याचा हेतू मनात ठेवणारे राजकारणी आपल्या भावना व्यक्त करीत आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात तापमान वाढत असले, तरी सुज्ञ नागरिकांना विनोदाची आयती मेजवानी मिळत आहे.

Related

Tags: ncpraigadroha
Previous Post

ओबीसी आरक्षणासाठी सरकार सकारात्मक

Next Post

एसटी कर्मचार्‍यांचे सहकुटुंब आंदोलन

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

sliderhome

पेझारीत रंगला दहीहंडीचा उत्साह

September 5, 2026
Alibag Bus Depot: अलिबाग एसटी स्थानक समस्यांच्या गर्तेत
sliderhome

Alibag Bus Depot: अलिबाग एसटी स्थानक समस्यांच्या गर्तेत

September 5, 2026
पाच वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू
sliderhome

पाच वर्षीय चिमुकलीचा सर्पदंशाने मृत्यू

September 5, 2026
विद्यार्थ्यांना मिळणार पोषक दूध
रायगड

विद्यार्थ्यांना मिळणार पोषक दूध

September 5, 2026
शेकाप पुरस्कृत दहीहंडी: ढोल ताशांच्या गजरातून उत्सवाचा शुभारंभ
sliderhome

शेकाप पुरस्कृत दहीहंडी: ढोल ताशांच्या गजरातून उत्सवाचा शुभारंभ

September 5, 2026
कोळीवाड्यात मल्लखांब दहीहंडीचा उत्सव
अलिबाग

कोळीवाड्यात मल्लखांब दहीहंडीचा उत्सव

September 5, 2026
Next Post
एसटी कर्मचार्‍यांचे सहकुटुंब आंदोलन

एसटी कर्मचार्‍यांचे सहकुटुंब आंदोलन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?