• Login
Monday, July 13, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

रक्ताच्या थारोळ्यात आढळला मृतदेह

Varsha Mehata by Varsha Mehata
September 26, 2021
in sliderhome, अलिबाग, रायगड
0 0
0
अलिबाग शहरात मृतदेह आढळल्याने खळबळ
0
SHARES
279
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

अलिबाग शहरातील घटनेने खळबळ
हत्या केल्याचा संशय
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
शहरातील जुन्या नगरपालिकेसमोर असलेल्या एका इमारतीच्या पंप हाऊसमध्ये रक्ताच्या थारोळयात अज्ञात इसमाचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. सदर इसमाचा नैसर्गिक मृत्यू झाला की हत्या अशा चर्चांना उधाण आले असून विविध तर्क वितर्क व्यक्त केले जात आहेत.
शहरातील निशा अपार्टमेंट इमारतीच्या पंप हाऊस मध्ये रविवारी सकाळी पंप हाऊस उघडण्यास गेलेल्या इसमाला रक्ताच्या थारोळयात मृतदेह आढळून आला. अलिबाग नगरपरिषदेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, नगरसेवक अनिल चोपडा तसेच धर्मेश शाह आदींना सदर प्रकार कळताच त्यांनी याप्रकरणी अलिबाग पोलिस ठाण्यात माहिती दिल्यानंतर पोलिसांनी येऊन माहिती घेण्यास सुरुवात केली. सदर मृतदेहाला दुगंधी सुटून तो सडू लागला असल्याने या पंपहाऊस मध्ये मागील दोन दिवसांपासून सदर मृतदेह टाकून ठेवण्यात आला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या परीसरात दुर्गंध पसरला होता.
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. संबधीत परीसराचा पंचनामा केला. तसेच मृत व्यक्ती कोणाच्या ओळखीची आहे या याची चौकशी ही केली. मात्र मृत इसमाच्या ओळखीचा पुरावा मिळाला नाही. संध्याकाळी उशीरापर्यंत पोलिस ठाण्यात याप्रकरणाची नोंद करण्याचे काम सुरु होते.
दरम्यान या अपार्टमेंट मध्ये शुक्रवारी रात्री 9 च्या सुमारास एक अज्ञात इसम घाबरल्याच्या अवस्थेत घूसून आपल्यावर हल्ला करुन आपल्याला ठार मारतील अशी भीती व्यक्त करीत वाचविण्यासाठी याचना करीत होता. मात्र महिलाच असल्याने त्याला कोणीही वाचविण्यासाठी पुढे येऊ शकले नाही. शेवटी तिसर्‍या दिवशी अज्ञात इसमाचा मृतदेह आढळल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे. यासंदर्भात पोलिस निरीक्षक शैलेश सणस यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर इसमाची ओळख पटविण्याचे काम सुरु असून त्याचा चेहरा संपूर्णपणे विदु्रप झालेला असल्याने इमारतीत घुसलेला तोच इसम असल्याबाबत ठामपणे सांगता येणार नाही असे सांगितले.

Related

Tags: alibagdeathraigad
Previous Post

पाठीत खंजिर खुपसणार्‍यांना नेस्तनाबूत करु; आ. जयंत पाटील यांचा आक्रमक इशारा

Next Post

दारे उघडली

Varsha Mehata

Varsha Mehata

Related Posts

कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना तरुणाचा बुडून मृत्यू
sliderhome

कुंडलिका नदीत राफ्टिंग करताना तरुणाचा बुडून मृत्यू

July 13, 2026
पनवेलच्या सुशोभीकरणाला पार्किंगचे ‘ग्रहण’
पनवेल

पनवेलच्या सुशोभीकरणाला पार्किंगचे ‘ग्रहण’

July 13, 2026
सखोल पुनरीक्षण मोहिमेला प्रतिसाद
पनवेल

सखोल पुनरीक्षण मोहिमेला प्रतिसाद

July 13, 2026
माथेरानकरांचे आरोग्य धोक्यात
कर्जत

माथेरानकरांचे आरोग्य धोक्यात

July 13, 2026
पारखंदेत भातशेतीवर दगड-मातीचा थर
खालापूर

पारखंदेत भातशेतीवर दगड-मातीचा थर

July 13, 2026
माथेरान घाटात टेम्पो कलंडला; सात पर्यटक जखमी
sliderhome

माथेरान घाटात टेम्पो कलंडला; सात पर्यटक जखमी

July 13, 2026
Next Post
पंचतारांकित पर्यटन

दारे उघडली

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?