। माणगाव । प्रतिनिधी ।
माणगाव संगमेश्वर नगरात अनंत चतुर्दशी दिवशी सायंकाळी दहा दिवसांचे गणपती विसर्जनासाठी बाहेर काढण्यात आले होते. या विसर्जन मिरवणुकीत जुने माणगाव येथील गणेशभक्त मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते. महिला व पुरुषांनी वाजत-गाजत आपल्या लाडक्या गणरायाला भावपूर्ण निरोप दिला. येथील काळनदीच्या पात्रात या गणरायांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले.
जुने माणगावात उत्साहात विसर्जन
-
by Krushival

- Categories: माणगाव, रायगड
- Tags: ImmersionImmersion of Ganapatiindiakrushival mobile appmaharashtramangaonMANGAON NEWSmarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Related Content
वाकण-पाली मार्ग सलग तिसऱ्या दिवशी बंद
by
Sanika Mhatre
July 9, 2026
एका सेल्फीसाठी मृत्यूशी झुंज; सोलो ट्रेकरच्या बेफिकीर धाडसाने यंत्रणा लागली कामाला
by
Antara Parange
July 9, 2026
भीषण अपघात! टुरिस्ट कार ट्रकवर आदळून दोघांचा मृत्यू
by
Antara Parange
July 9, 2026
महाड नगरपालिकेचे मुख्याधिकारी धनंजय कोळेकर यांना मारहाण
by
Krushival
July 8, 2026
मोरी बुजवल्याने रस्त्यावर पाणी
by
Sanika Mhatre
July 8, 2026
पुरामुळे भातशेतीचे, दुकानदारांचे नुकसान
by
Sanika Mhatre
July 8, 2026