• Login
Saturday, August 8, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

आंतरराज्य टोळीला ठोकल्या बेड्या

Krushival by Krushival
October 7, 2024
in sliderhome, क्राईम, पनवेल, रायगड
0 0
0
आंतरराज्य टोळीला ठोकल्या बेड्या
0
SHARES
593
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पनवेलसह नवी मुंबई व दिल्ली परिसरात गंभीर गुन्हे

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेलसह नवी मुंबई व दिल्ली परिसरात गंभीर गुन्हे करून धुमाकूळ घालणार्‍या आंतरराज्यीय सराईत टोळीला मध्यवर्ती कक्ष गुन्हे शाखेने गजाआड करून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात लाखो रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे.

दोन अज्ञात इसमांनी महिलेच्या गळ्यातील 18 ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र जबरीने हिसकावून काळ्या रंगाची केटीएम मोटारसायकलवरुन पळून गेल्याची तक्रार कामोठे पोलीस ठाण्यात करण्यात आली होती. त्याचप्रमाणे सीबीडी, खारघर, पनवेल शहर, कळंबोली, नेरूळ, वाशी, सानपाडा व कामोठे परिसरातदेखील अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले होते. याबाबतच्या तक्रारी संबंधित पोलीस ठाण्यात दाखल होताच पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, पोलीस सह. आयुक्त संजय ऐनपुरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) दिपक बाकोरे, पोलीस उपायुक्त अमित काळे आदींनी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयामध्ये महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांना प्रतिबंध करणे व रस्त्यावर घडणार्‍या गुन्ह्यांवर प्राधान्य आणण्यासंदर्भात गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना केल्या. त्यानुसार सहा.पोलीस आयुक्त गुन्हे शाखा अजय लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि मध्यवर्ती कक्ष सुनील शिंदे यांच्यासह सपोनि श्रीनिवास तुंगेनवार, सपोनि सतिश भोसले, सपोनि महेश जाधव, सपोनि निलम पचार, पोउपनि राहुल भदाणे, सहा. पोलीस उपनिरीक्षक मंगेश वाट, पोहवा शशिकांत शेंडगे, मपोहवा उर्मिला बोराडे, पोहवा अनिल यादव, पोहवा संजय राणे, पोहवा महेश पाटील, पोना सचिन टिके, पोना निलेश किंद्र, पोना राहूल वाघ, पोना अजय कदम, पोना महेश अहिरे, पोना सतिश चव्हाण, पोना नितिन परोडवाड आदींच्या पथकाने घटनास्थळी भेटी देऊन समांतर तपास करुन मोटारसायकल चोरी व चेन स्नॅचिंग उघडकीस आणण्याकरिता सुमारे एक आठवडा तांत्रिक तपास करून उलवे परिसरातून 40 ते 45 सोसायट्या व गेस्ट हाऊस तपासून आरोपी सागर जुगेश मेहरा (27), अभय सुनिलकुमार नैन (19), शिखा सागर मेहरा (27), अनुज विरसींग छारी (24) आदींना वेगवेगळ्या ठिकाणावरुन ताब्यात घेतले.

त्यांच्याकडून नवी मुंबई परिसरात जबरी चोरीचे 07 गुन्हे, वाहन चोरीचे 02 गुन्हे व दिल्ली येथील 1 गुन्हा असे एकुण 10 गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच आरोपी कमांक 1 याच्याविरूध्द दिल्ली येथे 37 गुन्हे दाखल असून, त्याच्याविरूध्द न्यायालयाने चार गुन्ह्यात जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत. या आरोपींकडून आतापर्यंत एक सोन्याचे मंगळसूत्र, तीन सोन्याच्या चेन, दोन तुटलेल्या सोन्याच्या चेनचे तुकडे असे एकूण 66 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दोन केटीएम मोटारसायकल असा एकूण 7,70,000/- रूपये किमतीचा मुद्देमाल हसतगत करण्यात आला आहे.

Related

Tags: arrestedcrimecrime newsindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial news
Previous Post

श्री सदस्यांनी रूग्णालय केले स्वच्छ

Next Post

हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी

Krushival

Krushival

Related Posts

आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

रायगडच्या विकासाला नवी गती!

August 8, 2026
सावित्री, कुंडलिका तुडुंब
sliderhome

Rain News: राज्यात पुन्हा पावसाचा जोर वाढणार

August 8, 2026
कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!
sliderhome

कोटींच्या दानावर डल्ला मारणाऱ्या भाजपचा श्रीरामच अंत करतील!

August 8, 2026
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका
sliderhome

खोती जमिनींच्या मोजणीत ‌‘गोलमाल‌’?

August 8, 2026
Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!
sliderhome

Private moneylending business: सावकारीचा जाच, गळ्याला फास!

August 8, 2026
दोन कोटींच्या रस्त्याला महिनाभरातच तडे
sliderhome

दोन कोटींच्या रस्त्याला महिनाभरातच तडे

August 8, 2026
Next Post
हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी

हर्षवर्धन पाटलांच्या हाती तुतारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?