• Login
Sunday, June 29, 2025
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

जंजिरा किल्ल्याची सफर होणार सुरक्षित

Sanika Mhatre by Sanika Mhatre
May 18, 2025
in sliderhome, पर्यटन, मुरुड, रायगड
0 0
0
जंजिरा किल्ल्याची सफर होणार सुरक्षित
0
SHARES
222
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

पर्यटकांची कसरत दिवाळीपर्यंत संपणार?

| कोर्लई | राजीव नेवासेकर |

शिडाच्या होडीतून मुरूडचा जंजिरा किल्ला पाहण्यास जाणाऱ्या पर्यटकांची कसरत लवकरच संपणार आहे. किल्ल्याच्या मागील बाजूस बांधण्यात येणाऱ्या जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात आले असून, ब्रेक वॉटर बंधारा ते जेट्टीदरम्यान ॲल्युमिनियम धातूचा एक 40 मीटर लांबीचा पूल उभारण्याचे काम सुरू आहे. या कामास काही दिवस लागणार असले तरी पर्यटकांना सुरक्षित प्रवासाचा आनंद दिवाळीनंतरच घेता येईल, अशी माहिती मेरिटाइमच्या बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.

लाटांचा वेग कमी व्हावा म्हणून किल्ल्यापासून 40 मीटर अंतरावर ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात येत आहे. किल्ल्याचे पुरातत्त्व महत्त्व कमी होऊ नये, यासाठी किल्ल्यापासून काही अंतरावर ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यास भारतीय पुरातत्त्व विभागाने परवानगी दिली होती. बंधाऱ्यापासून किल्ल्यापर्यंत जाण्यासाठी एक ॲल्युमिनियम धातूचा पूल बसवला जात आहे.

याची संरचना पूर्ण झाली असून, हा पूल क्रेनच्या सहाय्याने आणून बसवला जाणार आहे. पावसाळ्यात किल्ल्यात जाण्यास बंदी लागू होणार असून, त्यानंतर थेट दिवाळीपूर्वी किल्ला पर्यटकांसाठी खुला होणार आहे. किल्ल्यात जाण्यासाठी प्रवास सुरक्षित होणार असल्याने पर्यटकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

पर्यटकांची कसरत
राजपुरी व खोरा बंदरातील जेट्टीवरून किल्ला पाहण्यासाठी बोटीने जावे लागते; मात्र मार्चनंतर समुद्र खवळण्यास सुरुवात होते. त्यामुळे पर्यटकांच्या जिवास धोका उद्भवण्याची शक्यता असते. जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारावर उतरण्यासाठी पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. अनेकवेळा लहान मुले, पर्यटकांना उचलून किल्ल्याच्या पायरीवर ठेवावे लागते आणि ते असुरक्षित असल्याने सरकारने जंजिरा किल्ल्यात नवीन प्रवासी जेट्टी बांधण्याचा निर्णय घेतला.
एकूण खर्च 93 कोटी
प्रवासी जेट्टीसाठी 93 कोटी रुपयांचे काम 2023 मध्ये सुरू झाले. ही जेट्टी किल्ल्याच्या मागच्या बाजूस असल्याने महाकाय लाटा उसळत असतात. म्हणून लाटांचा त्रास कमी होण्यासाठी ब्रेक वॉटर बंधारा बांधण्यात आला. मे 2024ला ब्रेक वॉटर बंधारा पूर्ण झाला; परंतु जानेवारी 2025 उजाडले तरी जेट्टीचे पुढील काम सुरू न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी होती. जेट्टीच्या पुढील कामासाठी लागणारे प्लिंथ कॅप आगरदांडा परिसरात बनवण्याचे काम केले गेले. 150 मीटर ब्रेक वॉटर बंधाऱ्यामुळे समुद्राच्या लाटा अडवल्या जातील आणि प्रवासी जेट्टी पूर्णपणे सुरक्षित असेल. पर्यटकांना सहज जेट्टीवर उतरून किल्ला निवांत पाहता येईल.

ब्रेक वॉटर बंधारा ते किल्ल्यातील जेट्टीपर्यंतच्या 40 मीटर अंतरासाठी एक ॲल्युमिनियमचा पूल टाकला जात आहे. हे काम पूर्ण होण्यास काही दिवस लागणार आहेत. त्यानंतर काही किरकोळ कामे शिल्लक राहतील, ती पावसाळ्यात केली जातील.

सुधीर देवरा,
कार्यकारी अभियंता, मेरिटाइम बोर्ड

Related

जंजिरा किल्ला पहाण्यासाठी पर्यटकांची हजेरीOctober 27, 2022In "पर्यटन"

सासवणे येथे ब्रेक वॉटर बंधार्‍याची आ. जयंत पाटील यांची मागणीMarch 4, 2022In "sliderhome"

आगरदांडा जेटीचा रस्ता उद्घाटनाच्या प्रतीक्षेतNovember 13, 2022In "मुरुड"

Tags: boatindiajanjira fortkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapermurud - janjira newsmurud newsnewsnews indiaonline marathi newsraigadsocial media newssocial newstourists
Previous Post

पळसदरी ठाकूरवाडीबाबत प्रशासकीय अनास्था

Next Post

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Sanika Mhatre

Sanika Mhatre

Related Posts

sliderhome

अलिबाग पोलिसांची मोठी कारवाई; अवैध गुटखा, भांगेच्या गोळ्या केल्या जप्त

June 28, 2025
जनसुरक्षा विधेयकाविरोधात डाव्यांचा एल्गार
sliderhome

जनसुरक्षा विधेयकाविरोधात डाव्यांचा एल्गार

June 28, 2025
पूर्व वैमनस्यातून बेदम मारहाण
sliderhome

जातीवाचक शब्द वापरत विद्यार्थ्याला मारहाण

June 28, 2025
शेतकऱ्यांवर शेती ओसाड ठेवण्याची नामुष्की
उरण

शेतकऱ्यांवर शेती ओसाड ठेवण्याची नामुष्की

June 28, 2025
यंदाही गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच!
sliderhome

यंदाही गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच!

June 28, 2025
गोट्या खेळाचा उत्साह कायम
अलिबाग

गोट्या खेळाचा उत्साह कायम

June 28, 2025
Next Post
आ. महेंद्र थोरवेंविरोधात याचिका

पशुसंवर्धन विभागाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+28
°
C
+29°
+27°
Alibag
Saturday, 28
Sunday
+28° +27°
Monday
+28° +27°
Tuesday
+28° +27°
Wednesday
+28° +27°
Thursday
+28° +27°
Friday
+28° +27°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

Select Category
    • Contact Us
    • Mail :- krushivalnews@gmail.com
    • 02141-222290

    Designed and Developed by Webroller.in

    Welcome Back!

    Login to your account below

    Forgotten Password?

    Retrieve your password

    Please enter your username or email address to reset your password.

    Log In

    Add New Playlist

    You cannot copy content of this page

    No Result
    View All Result
    • मुखपृष्ठ
    • रायगड
      • अलिबाग
      • मुरुड
      • पनवेल
      • पेण
      • रोहा
      • उरण
      • कर्जत
      • खालापूर
      • तळा
      • महाड
      • माणगाव
      • पोलादपूर
      • म्हसळा
      • श्रीवर्धन
      • सुधागड- पाली
    • राज्यातून
      • मुंबई
      • नवी मुंबई
      • नवीन पनवेल
      • ठाणे
        • कल्याण
      • कोंकण
        • सिंधुदुर्ग
        • रत्नागिरी
        • खेड
        • चिपळूण
        • पालघर
      • पश्चिम महाराष्ट्र
        • पुणे
        • सातारा
        • सांगली
        • सोलापूर
        • कोल्हापूर
      • मराठवाडा
        • छत्रपती संभाजीनगर
        • बीड
        • लातूर
        • नांदेड
        • परभणी
      • विदर्भ
        • नागपूर
        • अमरावती
        • वर्धा
        • गडचिरोली
      • खान्देश
        • नाशिक
        • धुळे
        • जळगाव
        • अहमदनगर
    • देश
      • नवी दिल्ली
      • जम्मू आणि काश्मीर
      • गुजरात
      • कर्नाटक
      • कर्नाटक
      • आसाम
      • मध्य प्रदेश
      • हिमाचल प्रदेश
      • पंजाब
      • उत्तर प्रदेश
      • हैदराबाद
      • झारखंड
      • राजस्थान
      • उत्तराखंड
      • कोलकाता
    • विदेश
    • क्राईम
    • अपघात
    • राजकीय
    • संपादकीय
      • संपादकीय
      • संपादकीय लेख
      • लेख
      • आजकाल
      • कलासक्त
      • मोहोर
    • आणखी
      • क्रीडा
      • शेती
      • कार्यक्रम
      • पर्यटन
      • शैक्षणिक
      • आरोग्य
    • KV News
    • Poll
    • E-paper
    • june2021 to 23Jan2023

    Designed and Developed by Webroller.in

    Are you sure want to unlock this post?
    Unlock left : 0
    Are you sure want to cancel subscription?
    Krushival news
    New
    Icon
    Icon
    ×
    Icon
    New
    Icon Krushival news
    Icon Krushival news
    Krushival news Powered by iZooto
    You have no new updates. Watch this space to get latest updates.
    Unblock notifications to start receiving real time updates. Know More
    Link copied to clipboard.