• Login
Sunday, June 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

बौद्धकालीन गांधारपाले लेण्यांची वाट बिकट

Krushival by Krushival
December 17, 2024
in sliderhome, महाड, रायगड
0 0
0
बौद्धकालीन गांधारपाले लेण्यांची वाट बिकट
0
SHARES
46
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| महाड | वार्ताहर |

मुंबई-गोवा महामार्गावर महाड शहराजवळील गांधारपाले येथील प्राचीन बौद्धकालीन लेणी परिसरात मुख्य लेण्यांकडे जाणारी वाट संरक्षक लोखंडी कठडा नसल्यामुळे धोकादायक बनली आहे. ही लेणी तीन स्तरांमध्ये कोरली असून, सर्वात वरच्या स्तरावर जाणारी वाट निसरडी व खडतर आहे. त्यामुळे पर्यटकांना संपूर्ण लेणी पाहण्याचा आनंद घेता येत नाही.

लेणी महामार्गावरच असल्याने योग्य सुविधा पुरवल्या गेल्यास या भागातील पर्यटन विकासाला गती येऊ शकेल. महाड तालुक्यातील पर्यटन क्षेत्रात प्रामुख्याने गांधारपाले येथील प्राचीन बौद्ध लेण्यांचा आवर्जून उल्लेख केला जातो. दूरदूरहून आलेले पर्यटक, अभ्यासक, विविध शाळांच्या सहली या लेणी परिसराला भेट दिल्याशिवाय पुढे जात नाहीत. ही प्राचीन बौद्धकालीन लेणी असल्यामुळे अनेक बौद्ध अनुयायी, आंबेडकरी जनता या ठिकाणी असलेल्या बुद्धमूर्तीचे दर्शन घेण्यासाठी येतात. लेणी कुंभोज वंशातील विष्णुपुलीत राजाच्या काळात खोदलेली आहेत. येथे एकूण 28 लेण्यांचा समूह आहे.पहिल्या स्तरात 20 आणि उर्वरित लेणी अन्य स्तरांमध्ये आहेत. लेणी पूर्वाभिमुख असून, लेण्यांमध्ये बसण्यासाठी दगडी बाक, पाण्याची व्यवस्था, ध्यानधारणेसाठी खोल्या, प्रार्थना घरे तसेच लोकांना बसता यावे म्हणून भव्य सभागृह खोदले आहे. लेण्यातील काही खोल्यांतून पाली भाषेतील शिलालेखदेखील दृष्टीस पडतात. येथील एका शिळेवर पद्मासन मुद्रेतील बुद्धमूर्ती आहे. खोल्या, सभागृह, दीर्घिका, स्तंभ, अर्थस्तंभ, चैत्यगृह, शिलालेख, ओटे, वेलबुट्टी, नक्षीकाम, दगडी पाण्याचे टाके असे अनेक प्रकार लेण्यांमध्ये असल्याने पर्यटक, अभ्यासक व इतिहास संशोधकांना ही लेणी महत्त्वाची वाटतात.

मुंबई-गोवा महामार्गालगतच लेणी असल्याने या ठिकाणी पर्यटक तसेच इतिहास अभ्यासक मोठ्या प्रमाणात येत आहेत. परंतु लेण्यांच्या वरच्या बाजूस जाण्याचा मार्ग धोकादायक बनला आहे. पुरातत्त्व विभागामार्फत गांधारपाले लेण्यांचे ऐतिहासिक प्राचीन महत्त्व लक्षात घेऊन या ठिकाणी पायर्‍यांचे बांधकाम करण्यात आले आहे.लेण्याच्या चढाईपासून पूर्णपणे पायर्‍या बांधण्यात आल्यामुळे पर्यटकांना कोणताही धोका नाही. तसेच वरच्या पहिल्या टप्प्यात लोखंडी संरक्षक कठडा असल्याने तेथेदेखील पर्यटकांना पोहोचणे शक्य होत आहे. परंतु त्यानंतरच्या टप्प्यात काही ठिकाणी पायर्‍या मोडकळीस आल्या असून, कठडादेखील कोसळला आहे. पुढील टप्प्यात हा कठडाच नसल्याने आणि या ठिकाणी खोल दरी असल्याने पर्यटकांसाठी धोकादायक परिस्थिती उद्भवली आहे. अनेक पर्यटक आपला जीव धोक्यात घालून दगड व कातळाला पकडून वरची लेणी पाहण्याचा प्रयत्न करतात. पुरातत्त्व विभागाने याची लवकर दखल घेऊन प्राचीन ऐतिहासिक वारसा पाहणे सर्वांनाच सहज शक्य व्हावे, यासाठी या सर्व आवश्यक सुरक्षित उपाययोजना पूर्ण कराव्यात अशी मागणी पर्यटक, गिरीप्रेमी तसेच दलित बांधवांकडून केली जात आहे. पुरातत्त्व विभागाचे मुख्य कार्यालय मुंबई येथे असल्याने याबाबत अधिक संपर्क होऊ शकला नाही.

मुख्य लेण्यांकडे जाणारी वाट धोकादायक झाली आहे. या ठिकाणचे रेलिंग तुटले आहे व रस्ताही अरुंद असल्याने पर्यटकांना मोठी कसरत करावी लागते. या ठिकाणी नवीन रेलिंग उभारून सुरक्षिततेचे उपाय केले जावेत.

डॉ. राहुल वारंगे,
गिर्यारोहक

Related

Tags: Ancient Buddhist cavesindiakrushival mobile appmahad newsmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsraigadsocial media news
Previous Post

कृषीवलच्या दणक्याने पंचायत समितीला जाग कर्मचार्‍यांना बजावल्या नोटीसा

Next Post

एक राष्ट्र एक निवडणूक

Krushival

Krushival

Related Posts

चौक-कर्जत मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू
sliderhome

चौक-कर्जत मार्गावर अपघात; दोघांचा मृत्यू

June 14, 2026
एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी
sliderhome

एसटीच्या धडकेने दुचाकीस्वार जखमी

June 14, 2026
sliderhome

उद्यापासून शाळांमध्ये किलबिलाट

June 14, 2026
रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम
sliderhome

रायगडमध्ये पावसाची प्रतीक्षा कायम

June 14, 2026
sliderhome

जेएनपीएच्या निर्णया विरोधात ग्रामस्थ आक्रमक

June 14, 2026
आपटा स्मशानभूमीत अघोरी विद्येचा थरार!
sliderhome

आपटा स्मशानभूमीत अघोरी विद्येचा थरार!

June 14, 2026
Next Post
एक राष्ट्र एक निवडणूक

एक राष्ट्र एक निवडणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?