• Login
Thursday, February 26, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

शोभायात्रांचा दणदणाट

Krushival by Krushival
April 2, 2022
in sliderhome, अलिबाग
0 0
0
0
SHARES
44
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

निर्बंधमुक्तीने नागरीकांचा मोठा सहभाग
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
कोरोनाच्या संकटामुळे मर्यादा पडून बंद झालेला गुढी पाडवा आणि शोभायात्रा सर्व निर्बंध हटविण्यात आल्यानंतर दोन वर्षानंतर मोठ्या जल्लोषात संपूर्ण जिल्ह्यात साजरा करण्यात आला. यावेळी ठिकठिकाणी शोभा यात्रा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
अलिबाग शहर शनिवारी सकाळी आठच्या सुमारास ढोलताशांच्या गजरात दुमदुमले होते. ठिकठिकाणी शहरातील रस्त्यांवर रांगोळ्यांचे सडे घालण्यात आले होते. शहराच्या मुख्य रस्त्यांवर नववर्षाच्या शुभेच्छांच्या स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या. याबरोबरच महत्त्वाच्या चौकात मराठी नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने शास्त्रशुद्ध पद्धतीने गुढी ही उभारण्यात आली होती.
गुढीपाडव्यानिमित्ताने अलिबाग शहरात आयोजित मराठी नववर्ष स्वागत यात्रेत तरुणाई आणि महिलांचा प्रचंड उत्साह पाहण्यास मिळाला. मराठमोळ्या पेहरावातील आबाल-वृद्ध आणि त्याचबरोबर महिलांचे ढोलपथक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. सकाळी शहरातील ब्राम्हण आळीमधील श्रीराम मंदिराच्या प्रांगणात गुढीची विधिवत पूजा केल्यावर या नववर्ष स्वागत यात्रेस उत्साहात प्रारंभ झाला.

सरखेल कान्होजीराजे आंग्रे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे घोड्यावरुन या शोभायात्रेत सहभागी झाले होते. शहरातील विविध गणेश मंडळे, नवरात्र मंडळे, विविध संस्था, ज्ञाती मंडळे आणि विविध युवा मंडळे तसेच क्रीडा मंडळ या सह सर्वपक्षीय राजकीय व्यक्तीमत्वे या स्वागत यात्रेत सहभागी झाले होते. राममंदिर, महाविरचौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शेतकरी भवन, ठिकरुळ नाका, शिवलकर नाका, बाजारपेठमार्गे ही नववर्ष स्वागत यात्रा वळविण्यात आली होती. त्यानंतर काशी विश्‍वेश्‍वर मंदिराजवळ आल्यावर सांगता झाली.

प्रतिवर्षी या स्वागत यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढत आहे. ऐतिहासिक पेहेरावातील घोडेस्वार, घोडागाड्या, मल्लखांब पथके, आणि तालुक्यांतील विविध बॅन्ड पथके यांचा सहभाग हे या नववर्ष यात्रेचे एक वैशिष्ट्य होते. यावेळी यात्रेस प्रोत्साहन देण्यासाठी अ‍ॅड. अंकीत बंगेरा, अलिबागच्या उपनगराध्यक्षा अ‍ॅड. मानसी म्हात्रे, अनिल चोपडा, वृषाली ठोसर, संजना किर, शैला भगत, नगर सेवक अ‍ॅड. गौतम पाटील, यांसह अनेक नागरिक उपस्थित होते.

दागिने खरेदीसाठी गर्दी
साडेतीन मुहुर्तांपैकी एक महत्त्वाचा समजला जाणारा सण म्हणजे गुढीपाडवा. या सणाच्या निमित्ताने अलिबाग शहरातील ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्यासाठी गर्दी झाली होती. सोन्याचा भाव जरी गगनाला भिडला असला तरी सोने खरेदीची हौस मात्र आजही कायम आहे. सोने खरेदी बरोबरच अलिबाग शहरात शनिवारी नवनवीन दुकाने, गाळे, कार्यालये यांची उद्घाटने करण्यात आली आहेत. तर काहींनी वाहन व फ्लॅट खरेदी करण्याकडे आपला मोर्चा वळविला होता.

Related

Tags: #marathi news #marathi news raigad #krushival #shobhayatra #raigad #alibag #rally #gudhipadva
Previous Post

तळा तालुक्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Next Post

पळस्पे ते इंदापूर काँक्रिटीकरणाचा
उद्या शुभारंभ

Krushival

Krushival

Related Posts

तोट्यातील एसटीला महिलांचा आधार
sliderhome

तोट्यातील एसटीला महिलांचा आधार

February 25, 2026
sliderhome

कर्मचाऱ्यांच्या लढ्याला शेकापचा पाठींबा

February 25, 2026
महावितरण कंपनीचा मनमानी कारभार
sliderhome

एक हजार 47 नवे विद्यूत सहाय्यक

February 25, 2026
sliderhome

मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या आशा दुर्लक्षित

February 25, 2026
sliderhome

अलिबागमध्ये सरकार जगाव आंदोलन

February 25, 2026
sliderhome

सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ

February 25, 2026
Next Post

पळस्पे ते इंदापूर काँक्रिटीकरणाचा
उद्या शुभारंभ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?