। पनवेल । वार्ताहर ।
तळोजा औद्योगिक वसाहतीत पडघे फाटा परिसरात खाद्य तेलाने भरलेल्या एका ट्रकला अचानक आग लागली. स्थानिकांनी या घटनेची माहिती तळोजा वाहतूक पोलिसांना दिली. वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अग्निशमन दलाला पाचारण केले. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी पोहोचत सदर आगीवर नियंत्रण मिळवले.
भर रस्त्यात बर्निंग ट्रकचा थरार

- Categories: पनवेल
- Tags: firefire brigadeindiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newspanvel newssocial newstaloja traffic police
Related Content
कर्नाळ्यात दुर्मिळ रुडी-ब्रेस्टेड क्रेकची चाहूल
by
Sanika Mhatre
August 2, 2026
पाण्यात लपलेल्या खड्ड्यांचा कहर
by
Sanika Mhatre
August 2, 2026
खारघरमधील द स्मोक शॉपवर छापा
by
Sanika Mhatre
August 2, 2026
बावीस वर्षीय तरुणीला मारहाण
by
Sanika Mhatre
August 2, 2026
कारवाईनंतरही गुटखा विक्री सुरूच
by
Antara Parange
August 1, 2026
NMIA News: नवी मुंबई विमानतळावर नवा इतिहास; पहिल्या ‘इंडिगो कार्गो’ विमानाचे यशस्वी लँडिंग
by
Antara Parange
August 1, 2026