| पनवेल | वार्ताहर |
तालुक्यातील नेरे सुपर मार्केट शॉपमध्ये चोरी करून आतील ऐवज तसेच रोख रक्कम चोरुन नेल्याची घटना घडली आहे. नेरे सुपर मार्केट शॉपचे शटर बंद असल्याचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने दुकानाचे शटर तोडून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील विविध सामान व रोख रक्कम त्याने चोरली. असा मिळून जवळपास 71 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज चोरुन नेला आहे. त्याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
सुपर मार्केट शॉपमध्ये चोरी

- Categories: क्राईम, पनवेल
- Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPanvel City Police Stationpanvel newssocial media newssocial newsTheft news
Related Content
एमएमआरडीएचा अजब कारभार! फलकावरच मराठीची तोडमोड
by
Krushival
September 12, 2026
नाल्यात पडून नागरिकाचा मृत्यू
by
Antara Parange
September 12, 2026
कळंबोलीत लाखोंचा गुटखा साठा जप्त
by
Antara Parange
September 12, 2026
परप्रांतीयांच्या टपऱ्यांवर कारवाई; तेरा आरोपी अटक
by
Antara Parange
September 12, 2026
बाप्पा येणार... मग मोदक तर हवाच! विविध प्रकारच्या रंगीबेरंगी मोदकांना मागणी
by
Antara Parange
September 12, 2026
अल्पवयीन मोटारसायकल चोर पोलिसांच्या ताब्यात
by
Sanika Mhatre
September 11, 2026