आयफोन मोबाईलची चोरी

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

। पनवेल । वार्ताहर ।

महागड्या आयफोन 17 प्रो मोबाईलची चोरी झाल्याची घटना पळस्पे फाटा येथील एका कार्यालयात घडली आहे. मोहम्मद सलीम मोहम्मद मोहित खान (36) याचा 1 लाख 49 हजार रुपये किमतीचा अँपल कंपनीचा आयफोन 17 प्रो मोबाईल हा एस.के.टेंबर येथील शुभम पाटील याने सदर मोबाईल हा लबाडीचा इराद्याने चोरी केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version