• Login
Sunday, May 31, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

ब्रिटीशकालीन दोन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट नाही

Krushival by Krushival
June 23, 2022
in sliderhome, अलिबाग, रायगड, रोहा
0 0
0
ब्रिटीशकालीन दोन पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट नाही
0
SHARES
51
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

चार पुल बंद पडल्यास संपर्क तुटणार
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ब्रिटीश कालीन वास्तूरचना किती प्रगल्भ होती. हे आजही दिमाखात उभ्या असलेल्या वास्तूंवरुन दिसून येते. रायगड जिल्ह्यांमध्ये ब्रिटीशांच्या कालावधीतील वास्तू आहेत. पैकी नागोठणे येथील आंबा नदीवरील पूल आणि पनवेल तालुक्यातील तारापूर पूलांचे स्ट्रक्टरल ऑडिटच झालेले नाही. तर पोलादपूर तालुक्यातील चोलई पूल, मोरगील पूल, शिंगडी पूल आणि घोडवली पूलाला आपत्तीचा फटका बसल्यास या पूलांवरून पर्यायी वाहतुकीचा मार्गच नसल्याने हजारो गावांचा संपर्क तुटण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

पावसाला सुरुवात झालेली आहे. गेल्या काही वर्षात रायगड जिल्ह्यावर विविध आपत्ती ओढवल्या आहेत. दरवर्षी साडेतीन हजार मिमी पावसाची नोंद होते. जिल्ह्यामध्ये तुफान पाऊस पडतो. धरणांची संख्या कमी असल्याने तसेच अस्तित्वात असलेल्या नद्यांमधील गाळ पूर्ण क्षमतेने न काढल्याने नदी काठी असणार्‍या गावांना महापुराच्या पाण्याचा फटका हमखास बसतो हे. गेल्या काही वर्षात आलेल्या आपत्तीवरून दिसून येते. जिल्ह्यात आलेल्या महापुरामुळे छोट-मोठ्या पूलांचे प्रचंड नुकसान झाले आहे. काही पुल तर महापुराच्या पाण्यात वाहून गेले आहेत. त्यामध्ये महाड तालुक्यीतील सावित्री नदीवरील पुलाचा समावेश आहे. हा पुल कोसळल्याने जिल्ह्यातील वापरात असलेल्या सर्व पुलांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्‍न निर्माण झाला. त्यानंतर पूलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचा मुद्दा प्रकर्षाने पुढे आला होता.

तर हजारो गावे संपर्कहिन
नागोठणे येथील आंबा नदीवरील पूल 1580 साली बांधण्यात आला आहे, तर पनवेल तालुक्यातील तारापूर येथील पुल हा देखील ब्रिटीश कालावाधीतच उभारण्यात आला होता. या दोन्ही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आलेले नाही. पावसाळ्यामध्ये नागोठणे आणि अलिबाग तालुक्यातील आक्षी पुलावरील वाहतुक बंद ठेवावी लागणार आहे. चोलई, मोरगील शिंगटी आणि घोडवली या पोलादपूर तालुक्यातील पुल बंद पडल्यास पर्यायी वाहतुकीचा मार्गच नाही. त्यामुळे हजारो गावांचा संपर्क तुटणार आहे.

पावसाळ्यात पनवेल-तारापूर, पोलादपूर-चोलई, मोरगील, शिंगटी, घोडवली, नागोठणे-आंबा नदी आणि अलिबाग तालुक्यातील खडताळ पुलावरून वाहतुक सुरु राहणार आहे. वाहतुक सुरु राहणार असल्याचा निर्वाळा सार्वजनिक बांधकाम विभागाने दिला आहे. त्यामुळे एखादा अपघात घडल्यास जबाबदारी देखील त्यांचीच राहणार असल्याचे स्पष्ट होते. चोलई, मोरगील, शिंगटी आणि घोडवली पुलांची दुरुस्ती 2017-18 या कालावधीत झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम विभागाने केला आहे. पनवेल तालुक्यातील तारापूर येथील पुलांची दुरुस्ती झालेली नाही. कारण तो सुस्थितीत आहे. या पुलावरील वाहतुक बंद पडल्यास 900 मीटरवर पर्यायी रस्ता आहे. काही पूलांचे काम सुरु करण्यात आलेले आहे, तर काही पूलांची पुर्नबांधणी करण्याचे प्रस्तावित करण्यात आलेले आहे. सरकार आणि प्रशासनाने तातडीने यामध्ये लक्ष घालून जिल्ह्यातील पुलांची उत्तम उभारणी केल्यास जनतेच्या हिताचे ठरणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या म्हणण्यानुसार काही पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट झालेले नसले तरी, त्यातील काही पुलांची डागडुजी प्रस्तावित आहेत. पुल वापरण्यास चांगले आहेत. ज्या ठिकाणी पावसाळ्या वाहतुक सुरु ठेवता येणार नाही. ते पुल वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील.

Related

Tags: alibagkrushival mobile appmarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadroha
Previous Post

ब्रेकिंग: राष्ट्रवादी काँग्रेस सरकारमधून पाठिंबा काढणार?

Next Post

अलिबाग येथे तपस्वी रामजी घरत यांना अभिवादन

Krushival

Krushival

Related Posts

Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?
sliderhome

Palhe Bridge is Dangerous: पाल्हे पूल कोसळणार?

May 31, 2026
sliderhome

उद्या दहावीच्या विद्यार्थ्यांना गुणपत्रक वाटप

May 31, 2026
महाराष्ट्रासह रायगडही होरपळतोय
मुरुड

मुरूडचा पारा चढला

May 31, 2026
उद्या चणेरात रास्ता रोको
sliderhome

उद्या चणेरात रास्ता रोको

May 31, 2026
Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!
sliderhome

Uran News: मेल्यानंतरही यातना कायम!

May 31, 2026
ई-टॉयलेट वापरासाठी बंद
sliderhome

ई-टॉयलेट वापरासाठी बंद

May 31, 2026
Next Post
अलिबाग येथे तपस्वी रामजी घरत यांना अभिवादन

अलिबाग येथे तपस्वी रामजी घरत यांना अभिवादन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?