साडेतीन लाखांचे बैलांची कत्तलीपासून सुटका

। अलिबाग । वार्ताहर ।
कर्जत येथे मौजे चिकनपाडा रोडवरील ब्रिजवर आरोपित रा.साळोख ता.कर्जत यांनी त्यांच्या ताब्यातील बोलेरो पिकअप टेम्पो क्रमांक एम.एच.06 डी.के.7703 यामध्ये एकूण 3 लाख 70 हजार रुपये किंमतीची 4 गोवंशीय बैल हे कोठुन तरी दाटी वाटीने भरुन रस्सीने बांधुन तसेच त्यांना चारा पाण्याची व्यवस्था न करता विनापरवाना व चालक परवाना नसताना वाहतुक करुन कत्तली करीता घेऊन जात असताना सापडला. याबाबत नेरळ पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असुन अधिक तपास सफौ/श्री.नेरळ हे करीत आहेत.

Exit mobile version