। मुंबई । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम, 1969 मधील कलम 43 मध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्यानुसार अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पंचायत समित्यांमध्ये सभापती, उपसभापती यांचा कालावधी तीन महिन्यांपर्यंत वाढविला जाणार आहे. यामुळे सध्या जिल्हा परिषदांमध्ये लागू असलेली प्रशासकीय राजवट रद्द होणार आहे.
जि.प. अध्यक्ष, उपाध्यक्षांचा कालावधी वाढला
-
by Sayali Patil

- Categories: sliderhome, राज्यातून
- Tags: durationextendedkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newszp
Related Content
‘हिवताप’ कार्यालयाला हक्काच्या जागेची प्रतीक्षा
by
Sanika Mhatre
September 21, 2026
वस्ती सुधार योजनांची 36 कामे अपूर्णच!
by
Sanika Mhatre
September 21, 2026
महाडमध्ये गोवा बनावटीच्या दारूचा मोठा साठा जप्त
by
Sanika Mhatre
September 21, 2026
विद्यार्थ्यांच्या आत्महत्याप्रकरणी शेकाप आक्रमक
by
Sanika Mhatre
September 21, 2026
धनगरवाडीत गोवंशाची कत्तल
by
Sanika Mhatre
September 21, 2026
दुष्काळ जाहीर करा, हेक्टरी 50 हजार द्या!
by
Sanika Mhatre
September 21, 2026