• Login
Friday, August 14, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home sliderhome

हरिहरेश्वर येथे पर्यटक बुडाला; महिलेला वाचविण्यात तालुका प्रशासन यशस्वी

Madhavi Sawant by Madhavi Sawant
June 4, 2022
in sliderhome, पुणे, मुंबई, रायगड, श्रीवर्धन
0 0
0
खालापूरातील मोर्बे धरणात बुडून एकाचा मृत्यू
0
SHARES
716
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

| श्रीवर्धन | समीर रिसबूड |
हरिहरेश्वर येथे मंदिराच्या मागील बाजूस समुद्राच्या लगत असलेल्या प्रदक्षिणा मार्गांवर फोटो काढत असताना महिला पर्यटक लाटाच्या जोरदार फटक्या मुळे समुद्रात पडली. समुद्रात पडलेल्या महिला पर्यटकाला वाचविण्यासाठी दुसऱ्या पर्यटकांने पाण्यात उडी घेतली. महिला पर्यटकास वाचविण्यात तालुका प्रशासनास यश आले मात्र पुरुष पर्यटकास त्याच्या प्राणास मुकावे लागले. प्राप्त माहितीनुसार तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे पुणे येथील पर्यटक फिरण्यासाठी आले होते. पांडव प्रदक्षिणा मार्गावर फिरत असताना महिला पर्यटक मनीषा जयेश मेटे -दळे वय ४९ राहणार औंध समुद्राच्या लगत असलेल्या खडका वर फोटो काढत असताना जोरदार पाण्याची लाट आली. लाटे सोबत मनीषा समुद्रात खेचल्या गेल्या मनीषा समुद्रात पडल्याचे दिसताक्षणी विकास रामचंद्र काळे वय ५४ राहणार हडपसर यांनी त्यांना वाचविण्यासाठी समुद्रात उडी घेतली. पाण्याच्या खोलीचा विकास काळे यांना अंदाज आला नाही.

पर्यटक समुद्रात पडल्याचे वृत्त समजल्या क्षणी हरिहरेश्वर चे सरपंच अमित खोत यांनी प्रांत अधिकारी अमित शेडगे व तहसीलदार सचिन गोसावी यांना सदर वृत्त कळवून मदतीची मागणी केली. प्रांताधिकारी अमित शेडगे यांनी स्थानिक मच्छीमार शोएब हमदुल्ले व अरमान राऊत आरावी यांना मदतीसाठी विनंती केली. शोएब हमदुल्ले व अरमान यांनी हरिहरेश्वर येथे तात्काळ धाव घेतली. शनिवारी समुद्रातील पाण्याला जोरदार करंट होता. त्यामुळे कुणीही समुद्राच्या पाण्यात उतरण्यास तयार नव्हते. मात्र महापुराच्या प्रसंगी धावून जाणार्‍या शोएब हमदुल्ले यांनी धाडस दाखवत समुद्रात झेप घेतली . पाण्याला जोरदार करंट असल्यामुळे विकास रामचंद्र काळे यांना वाचण्यात यश मिळाले नाही. मात्र मनीषा जयेश मेटे यांना वाचविण्यात यश मिळाले.

पर्यटकांना समुद्राच्या किनार्‍यावर लाटांच्या समवेत फोटो काढण्याचा मोह न आवरल्या मुळे जीव गमावावा लागलेला आहे रायगड जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून रायगड जिल्ह्यातील निवडक व्यक्तींना आपत्ती प्रशिक्षणासाठी ओडिसा येथे पाठवण्यात आले होते ओडिसा येथे पाठवण्यात आलेल्या टीम मध्ये हरिहरेश्वर चे सरपंच अमित खोत यांचा समावेश होता. अमित खोत यांनी दाखवलेला तत्परतेमुळे निश्चितच एका पर्यटकाचा जीव वाचला आहे. तसेच पाण्याला प्रचंड करंट असताना जीवाची पर्वा न करता पर्यटकाला वाचवणाऱ्या शोएब हमदुल्ले व अरमान राऊत यांचे कौतुक करावे तेवढे कमी आहे.

हरिहरेश्वर येथील समुद्रात बुडणाऱ्या एक पर्यटकास वाचविण्यात यश आले मात्र दुसऱ्या पर्यटकाचे दुःखद निधन झाले आहे . पर्यटक पाण्यात पडल्याचे वृत्त समजताच स्थानिक मच्छीमार व तटरक्षक दल यांना कळवले . शोहेब व अरमान या दोन्ही स्थानिक मच्छीमारानी समयसूचकता दाखवून पर्यटकाचे जीव वाचवले आहे.

– प्रांताधिकारी अमित शेडगे

Related

Tags: alibagbeachharihareshwarkrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspaperonline marathi newsraigadshrivardhan
Previous Post

सुरसंगीत मैफिलीने रंगली जेष्ठांची सायंकाळ

Next Post

रायगड जि.प., पं.स. प्रभाग रचनेला शेकापचा आक्षेप

Madhavi Sawant

Madhavi Sawant

Related Posts

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?
sliderhome

Alibag District Civil Hospital: पाकगृह की भंगारखाना?

August 13, 2026
sliderhome

अधिवेश एका मिनिटांत संपलं

August 13, 2026
sliderhome

उद्या अलिबागमध्ये तिरंगा बाईक रॅली

August 13, 2026
Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई
sliderhome

Khair Smuggling: अलिबाग वनविभागाची मोठी कारवाई

August 13, 2026
टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा
sliderhome

टोरंटविरोधात आदिवासी जनांचा मोर्चा

August 13, 2026
गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग
sliderhome

गणेश मूर्तींच्या रंग कामाची लगबग

August 13, 2026
Next Post
शेलार मामांचे गाव कुडपणचा शेकाप विकास करणार; शेकाप नेते पंडित पाटील

रायगड जि.प., पं.स. प्रभाग रचनेला शेकापचा आक्षेप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Not enough quota to unlock this post
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?