अलिबाग | प्रतिनिधी |
माणगाव-दिघी मार्गावरील मोरबे घाटात दरड कोसळली असून माणगावकडून म्हसळ्याकडे व म्हसळ्याकडून माणगावकडे जाणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. दरड हटविण्याचे काम सुरु आहे. मात्र सध्या गरज असल्यास गोरेगावमार्गे प्रवास करावा.

Wednesday | +30° | +28° | |
Thursday | +31° | +27° | |
Friday | +31° | +28° | |
Saturday | +29° | +27° | |
Sunday | +31° | +27° | |
Monday | +31° | +29° |
Designed and Developed by Leaftech.in