• Login
Thursday, May 21, 2026
कृषीवल
Advertisement
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

No products in the cart.

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023
No Result
View All Result
कृषीवल
No Result
View All Result
Home रायगड पेण

रायगडातील एसटी स्थानकांचा कायापालट

Krushival by Krushival
September 15, 2024
in पेण, रायगड
0 0
0
रायगडातील एसटी स्थानकांचा कायापालट
0
SHARES
76
VIEWS
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare via EmailShare tp Linkdin

। पेण । प्रतिनिधी ।

सुमारे वीस ते पंचवीस वर्षानंतर रायगड जिल्ह्यातील पेण, रामवाडी व वडखळ येथील एसटी स्थानकांनी कात टाकल्याने स्थानकांच्या कायापालटाला सुरूवात झाली असून, प्रवासी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

रायगड जिल्हयातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या पेण, रामवाडी व वडखळ बस स्थानकाची दुरवस्था झाली होती. मागील सुमारे 20 ते 25 वर्षापासून येथील प्रवाशांना खड्डयातून, चिखलातून, पाण्यातून, धूळीतून व मोठमोठ्या दगड रेतीमधून प्रवास करायला लागायचा. स्थानकातील खड्ड्यामधील दगड एसटीच्या टायरखाली येऊन उडत असल्याने काही प्रवाशांना दुखापतही व्हायची. पावसाळयात तर बसस्थानकात गुडघाभर पाणी साचायचे, संपूर्ण बसस्थानक चिखल व पाण्याने भरायचा. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला, विद्यार्थीवर्गासह प्रवाशांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे प्रवाशांना एसटीने प्रवास करणे जिकरीचे झाले होते. याबाबत प्रवासी संघटना व जनतेने तक्रारी करून देखील त्याकडे एसटी प्रशासन दुर्लक्ष करीत होते.

पेण व वडखळ बसस्थानकांना चांगल्या प्रकारे प्लॅटफॉर्म बनवून त्यावरून लाल परी धावायला सुध्दा लागली आहे. तर रामवाडी एसटी स्थानकात प्लॅटफॉर्म बनवण्यात येत आहेत. उंच भराव करून काँक्रिटीकरण करण्यात येत असल्याने भविष्यातही या स्थानकांमध्ये पावसाळयात पाणी साचून प्रवाशांना त्रास होणार नाही. पेण व वडखळ येथील स्थानकांचे काम जलद गतीने सुरू असून ते लवकरच पूर्ण होईल. हे काम पूर्ण झाल्यानंतर एसटी स्थानकात पे अ‍ॅड पार्कची व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यायोगे प्रवाशांना त्यांची दुचाकी वाहने एसटी स्टँड परिसरात पे अ‍ॅड पार्कमध्ये लावता येतील. त्यातून एसटी महामंडळाला उत्पन्न सुरू होईल अशी माहिती पेण स्थानकाच्या आगार व्यवस्थापक अपर्णा वर्तक यांनी दिली.

पेण, वडखळ या बसस्थानकातून लालपरी आता खर्‍या अर्थाने धावायला सुरूवात झाली आहे. याचे सर्व श्रेय रामेश्‍वर कंन्स्ट्रक्शनचे मालक व त्यांच्या टिमला द्यावे लागेल. ऐन गणपती उत्सवाच्या काळात रामेश्‍वर कन्स्ट्रक्शनने केलेले काम अतिशय नेटनेटके व जलदगतीने केले आहे. या बाबत रामेश्‍वर कंन्ट्रक्शनचे मालक राजू पिचिका यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी चर्चा केली तेव्हा त्यांनी सांगितले की, एसटी स्थानकांची सुधारणा करण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. पेण बसस्थानकांसोबतच रामवाडी आणि वडखळ बसस्थानकात सिमेंट काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. तर लवकरच नागोठणे एसटी स्थानकाचे कामही सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Related

Tags: indiakrushival mobile appmaharashtramarathi newsmarathi news raigadmarathi newspapernewsnews indiaonline marathi newsPEN NEWSraigads.t bus nwssocial media newssocial news
Previous Post

ढालकर गावचा सार्वजनिक गणेशोत्सव

Next Post

नागोठण्याची ऐतिहासिक परंपरा अबाधित ठेवा

Krushival

Krushival

Related Posts

sliderhome

Raigad Water Scarcity: वळवलीत जलजीवन अपूर्ण

May 20, 2026
उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात
sliderhome

उरण, पनवेलमधील वन जमीन संकटात

May 20, 2026
टोल वसुलीला रायगड प्रेस क्लबचा विरोध
sliderhome

खारपाडा टोलमाफीचा ‘गाजावाजा’ फुसका

May 20, 2026
पनवेल

अनधिकृत नळजोडणीप्रकरणी ग्रामपंचायतींवर कारवाईची मागणी

May 20, 2026
sliderhome

‌PNP Natyagruha: ‘नाट्यप्रभा’मध्ये गजा आला रे नाटकाने दमदार सुरुवात

May 20, 2026
औषध विक्रेते संपावर
sliderhome

औषध विक्रेते संपावर

May 20, 2026
Next Post
नागोठण्याची ऐतिहासिक परंपरा अबाधित ठेवा

नागोठण्याची ऐतिहासिक परंपरा अबाधित ठेवा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

दिनांक प्रमाणे न्यूस

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

कॉरोना अपडेट्स

हवामान अपडेट्स

+30
°
C
+30°
+28°
Alibag
Tuesday, 18
Wednesday
+30° +28°
Thursday
+31° +27°
Friday
+31° +28°
Saturday
+29° +27°
Sunday
+31° +27°
Monday
+31° +29°
See 7-Day Forecast

स्टॉक मार्केट

Stock Market Today by TradingView

भविष्य

Krushival

On 7th June 1937, Krushival was started as a weekly magazine and the masses got their platform. In the Raigad district, many new movements were launched to fight against injustice and exploitation upon the underprivileged and the hard-working common people.

Browse by Category

  • Contact Us
  • Mail :- krushivalnews@gmail.com
  • 02141-222290

Designed and Developed by Webroller.in

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

You cannot copy content of this page

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • रायगड
    • अलिबाग
    • मुरुड
    • पनवेल
    • पेण
    • रोहा
    • उरण
    • कर्जत
    • खालापूर
    • तळा
    • महाड
    • माणगाव
    • पोलादपूर
    • म्हसळा
    • श्रीवर्धन
    • सुधागड- पाली
  • राज्यातून
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • नवीन पनवेल
    • ठाणे
      • कल्याण
    • कोंकण
      • सिंधुदुर्ग
      • रत्नागिरी
      • खेड
      • चिपळूण
      • पालघर
    • पश्चिम महाराष्ट्र
      • पुणे
      • सातारा
      • सांगली
      • सोलापूर
      • कोल्हापूर
    • मराठवाडा
      • छत्रपती संभाजीनगर
      • बीड
      • लातूर
      • नांदेड
      • परभणी
    • विदर्भ
      • नागपूर
      • अमरावती
      • वर्धा
      • गडचिरोली
    • खान्देश
      • नाशिक
      • धुळे
      • जळगाव
      • अहमदनगर
  • देश
    • नवी दिल्ली
    • जम्मू आणि काश्मीर
    • गुजरात
    • कर्नाटक
    • कर्नाटक
    • आसाम
    • मध्य प्रदेश
    • हिमाचल प्रदेश
    • पंजाब
    • उत्तर प्रदेश
    • हैदराबाद
    • झारखंड
    • राजस्थान
    • उत्तराखंड
    • कोलकाता
  • विदेश
  • क्राईम
  • अपघात
  • राजकीय
  • संपादकीय
    • संपादकीय
    • संपादकीय लेख
    • लेख
    • आजकाल
    • कलासक्त
    • मोहोर
  • आणखी
    • क्रीडा
    • शेती
    • कार्यक्रम
    • पर्यटन
    • शैक्षणिक
    • आरोग्य
  • KV News
  • Poll
  • E-paper
  • june2021 to 23Jan2023

Designed and Developed by Webroller.in

Are you sure want to unlock this post?
Unlock left : 0
Are you sure want to cancel subscription?